आनंदराव मोरे यांच निधन

Spread the love

पुर्णा ता.७(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे पिंपळा भत्या येथिल जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायाचे जेष्ठ नागरिक आनंदराव मुंजाजीराव मोरे यांचं रविवारी (ता.७) सप्टेंबर रोजी वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून, त्यांच्या पार्थिवावर पिंपळा भत्या येथील त्यांचे शेतात रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते बळीराजा साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर भगवानराव मोरे यांचे वडील होत.

You cannot copy content of this page