ना.मेघनाताई बोर्डीकरांच्या हस्ते ‘पूर्णांई दिनदर्शिकेचे’ विमोचन

पूर्णा(प्रतिनिधी)भाजपा जिल्हा संयोजक विजय कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पुर्णाई’दिनदर्शिकेचे विमोचनराज्याच्या उर्जा राज्यमंत्री ना.श्रीमती मेघनाताई (साकोरे) बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.     नुतन वर्षारंभी प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी भाजपाचे  जिल्हा संयोजक विजय … Read More

जांभुळ बेट संवर्धन समीतीने स्वखर्चाने तोडल्या रस्त्यावरील काटेबाभळी

संबंधित बांधकाम विभाग झोपेत;लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज पूर्णा/पालम(प्रतिनिधी)ता.२६ डिसेंबरगोदामाईच्या सानिध्यात वसलेलं जांभुळ बेटं पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाट लई खडतर झाली आहे.७ किमी अंतराच्या पालम-जांभुळबेट रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून खड्डेमय … Read More

खळबजनक;पूर्णेत एकाच दिवशी आढळले अनोळखी व्यक्तींचे दोन मृतदेह

ओळख पटवण्याचे पोलीसांसमोर आवहान;पोलीसात घटनेच्या नोंदी पूर्णा(प्रतिनिधी)शहराच्या विविध भागात एकाच दिवशी दोन अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी २६ डिसेंबर रोजी घडल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.दोन्ही घटनेतील … Read More

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२४;पूर्णेच्या गौरी भोसले हिच्या चॉकबॉल संघाने महाराष्ट्राला मिळवून दिले रौप्य पदक

पूर्णा(प्रतिनिधी)तेलंगणा राज्यातील शहादनगर  येथे १५ व्या राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.पूर्णेच्या गौरी भोसलेच्या चॉकबॉल संघाने ज्युनिअर गटात अंतिम सामन्यात वेस्ट बंगालच्या संघाविरुद्ध खेळताना झालेल्या अतितटीच्या सामन्यात  व बंगालकडून अवघ्या ४ … Read More

‘अटलदौड हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत पुर्णेचे धावपटू चमकले

१६ वर्ष वयोगटात माही कराळे, स्नेहल शिंदे, जानवी भाले विजयी; खेळाडूसह मार्गदर्शक सज्जन जैस्वाल यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव पूर्णा (प्रतिनिधी) येथिल हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडुंनी आपल्या यशाची घोडदौड कायम राखली … Read More

मराठ्यांची पोरं अधिकारी झालेली पहायचेत-मनोज जरांगे(Manoj Jarange)

पूर्णा तालुक्यातील आलेगांव येथील हरिनाम सप्ताहास जरांगे पाटलांची हजेरी पूर्णा(प्रतिनिधी)माझ्या तमाम सकल मराठा बांधवांच्या पाठीब्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कशाचीच पर्वा न करता जिवाची बाजी लावून … Read More

डॉ.पवन चांडक यांना अरुणोदय प्रतिष्ठानचा स्मृती पुरस्कार जाहीर

परभणी: अरुणोदय प्रतिष्ठाण पुणे व डॉ. दौलतराव लहाने मित्र मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्मृती पुरस्कार येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज सत्यनारायण चांडक यांना जाहीर झाला आहे.छत्रपती संभाजीनगर येथे … Read More

पूर्णा तालुक्यातील ८१९ विद्यार्थ्यांनी दिली एन. एम.एम.एस परिक्षा

आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पुर्णा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता ८ वीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक तब्बल ८१९ विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती योजना परीक्षा दिली आहे. … Read More

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुरुवारी मराठा समाजाचे आक्रोश आंदोलन

पूर्णा येथील झिरो टिपॉईंट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत निघणार जन आक्रोश मोर्चा; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सकल मराठा समाजाचे आवाहन पूर्णा(प्रतिनिधी),बिड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केज येथील आदर्श गावचे … Read More

श्री दाजीगुरु महाराज संस्थानचे रौप्य महोत्सवी सोहळा श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे यज्ञमंडपाचे भूमिपूजन

पूर्णा(प्रतिनिधी)श्रीक्षेत्र धनगर टाकळी (ता.पूर्णा) येथे श्री सद्गुरु वेंकटेश दाजीमहाराज संस्थान, सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान तसेच श्रीदाजीमहाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित. श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज यांचा १६५ वा … Read More

You cannot copy content of this page