हरिभाऊ चव्हाण यांचे दुःखद निधन..

हरिभाऊ चव्हाण यांचे दुःखद निधन.. परळी/प्रतिनिधीश्रीमती कृष्णाबाई देशमुख शाळेचे मुख्याध्यापक बळवंत चव्हाण यांचे वडील हरिभाऊ चव्हाण यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.हरिभाऊ चव्हाण हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे … Read More

धनंजय मुंडेंची आणखी एक वचनपूर्ती; परळी बसस्थानकाचा होणार कायापालट

धनंजय मुंडेंची आणखी एक वचनपूर्ती; परळी बसस्थानकाचा होणार कायापालट बसस्थानक इमारत व अन्य सुविधांसाठी ५ कोटी ३४ लाख रुपयांच्या कामास होणार प्रत्यक्ष सुरुवात परळी (दि. ०९) —- : परळीचे आमदार … Read More

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशाने पांगरीत शनिवारी लसीकरण कार्यक्रम

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशाने पांगरीत शनिवारी लसीकरण कार्यक्रम नागरिकांनी कोरोना लसीकरणात सहभागी होऊन लाभ घ्यावा -सौ.अक्षता सुशील कराड परळी l प्रतिनिधीराज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड … Read More

बीड जिल्ह्यात आज पुन्हा रुग्ण वाढीचा उच्यांक: 711

बीडबीड जिल्ह्यात आज पुन्हा रुग्ण वाढीचा उच्यांक: 711 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 158,बीड 189,आष्टी 102 बीड जिल्ह्यात आज पुन्हा रुग्ण वाढीचा उच्यांक: 711 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 158 बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या … Read More

लॉकडाऊन मधील निर्बंध वगळून कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजनाबाबत प्रशासन कटिबद्ध – नम्रता चाटे

लॉकडाऊन मधील निर्बंध वगळून कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजनाबाबत प्रशासन कटिबद्ध – नम्रता चाटे जनजागृतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांसह विविध खात्यातील अधिकारी उतरले रस्त्यावर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जिल्हयात २६ मार्च २०२१ पासून … Read More

अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी ने काढला आदेश

अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी ने काढला आदेश  बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नविन आदेश काढत , जिल्ह्यात परत अत्यावश्यक सेवा … Read More

जिल्ह्याचे लॉकडाऊन अखेर उठले जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, राज्यात लागू असलेले नियम मात्र जिल्ह्यात लागू राहणार

जिल्ह्याचे लॉकडाऊन अखेर उठलेजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, राज्यात लागू असलेले नियम मात्र जिल्ह्यात लागू राहणार बीड/प्रतिनिधीआज दि 14 मार्च 2020 अन्वये कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग … Read More

उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार:राज्यात शनिवारी व रविवारी लॉकडाऊन

उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार:राज्यात शनिवारी व रविवारी लॉकडाऊन राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून शनिवार आणि रविवार दोन दिवसांचा कडक लॉक डाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात … Read More

बाजारपेठत हृदयविकाराचा झटका येऊन इसमाचा मूर्त्यु

बाजारपेठत हृदयविकाराचा झटका येऊन इसमाचा मूर्त्युपूर्णा/येथील पंचशील नगर भागात रहाणारे आटो चालक बापूराव तुकाराम चौदते (वय 49) यांचे शहरातील बाजारपेठेत हृदया विकाराच्या झटक्याने निधन झाले ही घटना दि 1एप्रिल दुपारी … Read More

गंगाखेडहुन पुण्याकडे जाणा-या तीन खाजगी बसेस पकडल्या…

गंगाखेडहुन पुण्याकडे जाणा-या तीन खाजगी बसेस पकडल्या…परभणी आरटीओसह जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई..परभणी/ प्रतिनिधीजिल्ह्यातून पुण्याकडे प्रवाशांना घेऊन जाणार्‍या तीन ट्रॅव्हल्सविरूध्द आरटीओसह महसूलच्या पथकाने गुरुवारी (दि.१) रात्री गंगाखेडात कारवाई केली. दरम्यान, महसूल … Read More

You cannot copy content of this page