महसूल विभागाच्या धाडीत दोन टिप्पर जप्त..

पूर्णा महसूल विभागाची कानडखेड, चुडावा शिवारातील कारवाई; दोन वाहनांना ३ लाखांचा दंड पूर्णा ता.३(प्रतिनिधी) येथील महसूल विभागाचे तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या पथकाने तालुक्यातील चुडावा व कानडखेड शिवारात मंगळवार ता.३ रोजी … Read More

प्रा.बालाजी डाखोरे यांना मातृशोक

सौ.भागीरथीबाई डाखोरे यांचं दुःखद निधन पूर्णा ता.३.(प्रतिनिधी) येथिल श्री गुरुबुद्धीस्वामी उच्च महाविद्यालयाचे प्रा.बालाजी डाखोरे यांच्या मातोश्री सौ.भागीरथीबाई श्रीरंगराव डाखोरे यांचे मंगळवार ता.३ जून रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले … Read More

स्था.गु.शाखेच्या पथकाने आवळल्या गांजा तस्कराच्या मुसक्या

१लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; पिंगळी येथे पथकाची कारवाई;एका जणांविरुद्ध ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल पिंगळी ता.२ जुन(वार्ताहर) परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोमवारी २ रोजी मोटार सायकल वरून गांजा घेऊन … Read More

पूर्णा पालीका कर्मचारी नईम पठाण यांचा सेवापुर्ती सोहळा

पूर्णा/प्रतिनिधी येथिल पालीकेतील कर्मचारी नईम पठाण हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन सोमवारी ता.२ रोजी सेवानिवृत्त झाले असून,त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन युवानेते मनोज भाऊ उबाळे यांनी केले होते.यावेळी त्यांचा पुष्पहार शाल … Read More

अहिल्यादेवींचा आदर्श जोपासावा-खा.संजय(बंडु)जाधव

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव (बा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी पूर्णा ता.२ जुन(प्रतिनिधी) Ahilya Devi Holkar Jayanti : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून … Read More

बसपाचा बेधडक मोर्चा पालीकेवर धडकला..

मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पूर्णा ता.२ जुन(प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टीच्या वतीने वाढीव मालमत्ता कराची दरवाढ रद्द करावी,रमाई घरकुल योजना,पाणी प्रश्न आदीं मागण्या घेऊन सोमवारी २ जुन … Read More

६ महीन्यांच्या कन्येसह विवाहीतेची विहिरीत उडी घेऊना आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील पेनुर येथिल घटना; दोघींचा जागीच मुत्यु;चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल पूर्णा/ता.१ जुन(प्रतिनिधी) अवघ्या ६ महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन एका २८ वर्षिय विवाहीतेने शेत आखाड्यावरील विहिरीत उडी घेऊन  आत्महत्या केल्याची घटना … Read More

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा-साहेबराव कल्याणकर

पूर्णा(प्रतिनिधी) दुर्गराज रायगडवर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून स्वयंशिस्त पाळत शिवप्रेमींनी जल्लोषात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य … Read More

सौ.मीरा यसके समता साहित्य अकादमीच्या पुरस्कारांने सन्मानीत

पूर्णेत शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण पुर्णा ता.३१ (प्रतिनिधी) समता साहित्य अकादमी, नवी दिल्ली व भारतीय साहित्य संस्कृती अकादमी यांच्या वतीने दिल्या जाणारा ” राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय … Read More

२१ वर्षीय युवकाची गळफास लाऊन आत्महत्या

परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथील घटना;पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद पूर्णा ता.३१ मे (प्रतिनिधी) परभणीच्या ताडकळस गावात एका २१ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे … Read More

You cannot copy content of this page