पूर्णा तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा;शार्टसर्किटमुळे कडब्याच्या गंजीसह शेत आखाडा पेटला
फळबागांसह झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा-शिवसेना विशाल कदम पूर्णा/प्रतिनिधी तालुक्याला सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला असून, महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्यांत घर्षण होऊन लागलेल्या आगीत नावकी येथे एका शेतकऱ्याची … Read More











