शेतकऱ्यांनी चुडाव्यात राज्य महामार्ग ६१ रोखला

पिकविमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रस्त्यावर; रास्ता रोको मुळे तासभर वाहतूक खोळंबली; शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन पूर्णा (प्रतिनिधी) लोंबार्ड पीक विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०२४ मध्ये भरलेल्या पिक विम्यानंतर … Read More

कडब्याच्या अडीच हजार पेंढ्या आगीत भस्मसात

पूर्णा तालुक्यातील वडगांव लासिना शिवारातील घटना;७० ते ८० हजारांचे नुकसान पूर्णा /प्रतिनिधी तालुक्यातील पांगरा-पूर्णा या मुख्य रस्त्यावर असलेल्या आडगाव लासिना शिवारात गुरुवारी (दि.१) दुपारी अचानक आग लागून कडबा सुडी जळून … Read More

श्रीमती चिमाबाई वैद्य यांचे निधन

पूर्णा(प्रतिनिधी) येथील आनंदनगरातील रहिवासी चिमाबाई डिगंबर वैद्य यांचे ता.३० रोजी आज सायं ५ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्या ६० वर्षे वयाच्या होत्या,मागील आठ ते दहा दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड … Read More

आ.डॉ.रत्नकर गुट्टे मित्र मंडळाच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अँड राजेश भालेराव

पूर्णेत उबाठाला धक्का;नगरसेवक भालेराव यांच्या सह खुजडा सरपंच, उपसरपंच कार्यकत्यांनी केला जयमहाराष्ट्र पूर्णा ( प्रतिनिधी) पूर्णा पालीकेचे शिवसेना उबाठाचे नगरसेवक अँड राजेश भालेराव यांनी ता.३० एप्रिल रोजी उबाठाला जयमहाराष्ट्र करत … Read More

दर्जाहीन रस्त्याच्या कामाला उपकार्यकारी अभियंत्यांनीच लावला ब्रेक.!

प्रजीमा-१० माटेगांव-आहेरवाडी रस्त्याचे काम दुसऱ्या वेळीही रोखले;कंत्राटदारा सह शाखा अभियंत्याची खरडपट्टी;उच्च प्रतिच्या रस्त्यावर साठी नागरिक आग्रही पूर्णा/प्रतिनिधी रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याची होत असलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी गेलेल्या … Read More

मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मे रोजी परळीत ब्राह्मण सभेचा ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा !

मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मे रोजी परळीत ब्राह्मण सभेचा ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा ! प. पु. मकरंद महाराज, भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांच्यासह … Read More

नांदेड विभागातुन धवणा-या गांड्यांना वाढीव डब्बे

पनवेल, पुणे व अम्बअंदुरा एक्सप्रेसच्या डब्यांची वाढ पूर्णा(प्रतिनिधी) उन्हाळ्यात होणारी प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड -पनवेल,नांदेड- पुणे एक्सप्रेसमध्ये दोन डब्यांची तर नांदेड -अंबा अंदुरा एक्सप्रेसमध्ये तीन डब्यांची कायम … Read More

गावठी बंदुक,धारधार शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघे जेरबंद

स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई;१० लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त परभणी/प्रतिनिधी: जिल्ह्यात अवैध व घातक शस्त्र बाळगत असल्याबाबतची गुप्त माहिती येथील स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेने सापळा रचत … Read More

उपप्राचार्य प्रा.आबाजी खराटे प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न पूर्णा ( प्रतिनिधी) येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा व्यावसायीक प्रा.आबाजी नारायणराव कराटे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन दि.३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले … Read More

श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात विद्यापीठ पदवी परीक्षा सुरळीत

पूर्णा(प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने आयोजित यंदाच्या वर्षीच्या उन्हाळी पदवी परीक्षा येथिल श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय केंद्रात शांततेत पार पडल्या.यावेळी १ हजार ५०० विद्यार्थी परिक्षेला बसले … Read More

You cannot copy content of this page