Purna१७ ऑगस्ट रोजी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन..

विजेत्या संघाला लाखांहून अधिक रुपयांची पारितोषिके;शिवसेना (शिंदे)गटाचा उपक्रम पूर्णा ता.६(प्रतिनिधी)गोकुळाष्टमी सणानिमित्त येथिल शिवसेना शिंदे गटाच्या शहर व तालुका शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली (ता.१७) ऑगस्ट रोजी शहरात भव्य … Read More

Parbhaniग्रामसेवक संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन..

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा केला निषेध;गुरुवारी जिल्हाकचेरीवर ‘मुकमोर्चा’ परभणी ता.५(प्रतिनिधी)राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर(State Minister Meghana Bordikar)यांनी शनिवारी बोरी येथे एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा ग्रामसेवक संघटनेने निषेध … Read More

Parbhaniप्रहारचे कार्यकर्ते आक्रमक महसुलमंत्री बावनकुळेंच्या प्रतिमेचे केलं दहन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला नौटंकी म्हटल्याचे महसुलमंत्र्यांचे वक्तव्य;प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन परभणी,ता.५(प्रतिनिधी)‘शेतकरी कर्जमाफी आंदोलन आणि शेतकर्‍यांची विविध आंदोलने नौटंकी आहेत’, असे वक्तव्य (State Revenue Minister Chandrashekhar Bawankule)महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे … Read More

आयुष्मान भारतच्या परभणी जिल्हा संयोजकपदी विजय कराड

पूर्णा ता.४(प्रतिनिधी)परभणी जिल्ह्यातील विविध आघाड्यांवर नवीन पदाधिकाऱ्यांना भाजपाच्या वतीने संधी दिली आहे.पूर्णेतील भाजपचे कट्टर कार्यकर्ते विजय कराड यांची आयुष्मान भारतच्या परभणी जिल्हा संयोजक म्हणून निवड करण्यात आली असून, पालकमंत्री मेघनाताई … Read More

Purna Newsप्रस्तावीत चुडावा-मरसुळ बायपास प्रकरणी पूर्णेकरांचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरांना साकडं

परभणीत शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्यांची भेट; पूर्णेकरांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन पूर्णा ता.२ प्रतिनिधी;(Purna Railway News) प्रस्तावित मरसूळ-चुडावा रेल्वे बायपास प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे.पूर्णा शहरातील सर्व पक्षीय बैठकी … Read More

ना.मेघनाताई बोर्डीकरांची सोशल मेडीयावर बदनामी;पूर्णेत भाजप कार्यकर्त्यांचे पोलीसांना निवेदन

पूर्णा ता.२७(प्रतिनिधी) राज्याच्या राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांचे विषयी सोशल मीडियावर वारंवार अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर लिहीत असलेल्या ईसमावारकायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथिल भाजप कार्यत्यांनी पूर्णा पोलीसांकडे एका निवेदनाद्वारे केली … Read More

पूर्णेतील एकता अकॅडमीच्या ५१ खेळाडूंना विशाल कदमांकडून शुज गिफ्ट

स्व.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचा सुत्य उपक्रम;खेळाडूही आनंदाने भारावले. पूर्णा ता.२४(प्रतिनिधी) येथिल सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्व.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विशाल कदम यांनी एकता अकॅडमीच्या ५१ होतकरू खेळाडूंचे … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिष्टचिंतन सोहळा;पूर्णा तालुक्यात रक्तदान,वृक्षारोपण,शालेय साहित्य वाटप

पूर्णा ता.२३(प्रतिनिधी)महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांचा अभिष्टचिंतन सोहळा पूर्णा तालुक्यात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.यावेळी भाजपचे नेते संतोष भाऊ मुरकुटे, रामकिशन रवंदळे यांच्रया उपस्थिती रक्तदान शिबीर तसेच वृक्षलागवड … Read More

पूर्णा पालिकेवर भा.ज.पाची सत्ता आणण्यासाठी एकजुटीने कामाला लागा

परभणी लोकसभा प्रभारी मा.आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा विश्‍वास परभणी ता.२१(प्रतिनिधी)पूर्णा नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकवूया असा संकल्प भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी व्यक्त … Read More

You cannot copy content of this page