मागील काही वर्षांत हे पहिल्यांदाच घडतेय.!कावलगांवच्या परिक्षा केंद्रावर काॅपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

सिसीटीव्ही,ड्रोनची करडी नजर;डिवाएसपी डॉ.पाटलांकडूनही तपासणी पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे कावलगांव येथील जय जवान जय किसान विद्यालयाच्या परिक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी सिसीटीव्ही कॅमेरा तसेच ड्रोनचा देखील वापर करण्यात येत असून याबाबत सत्यता तपासणी … Read More

आयशर -दुचाकीच्या अपघातातील जखमी पैकी एकाचा मृत्य

पूर्णा-नांदेड रस्त्यावरील चुडावा गावाजवळ झाला होता अपघात; मयत माखणी येथील रहिवासी पुर्णा /प्रतिनिधीपूर्णा-नांदेड रस्त्यावरील चुडावा गावाजवळ रविवारी सायं सुमारास घडलेल्या अपघातातील दुचाकी वरील दोघां जखमींपैकी एका गंभीर जखमी माखणी येथील … Read More

कौतुकास्पद;लोहमार्ग पोलीसांनी वाचवले रेल्वेखाली जिव देण्या-या तरुणांचे प्राण

नांदेड रेल्वे स्थानकावरील प्रकार;सपोनि हनुमंत पांचाळ व सहका-यांची कामगिरी नांदेड(प्रतिनिधी)नांदेड रेल्वे स्थानकावर गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलीसांनी धावत्या रेल्वे समोर जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर झोपलेल्या एका २७ वर्षीय तरुणास प्रसंगावधान राखून … Read More

संत रविदास महाराज जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी सुशिल गायकवाड

पूर्णेत जयंती सोहळ्याची नुतन कार्यकारणी जाहीर पूर्णा(प्रतिनिधी )/४फेब्रुवारीश्री संत गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या नुतन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली असून,जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी येथिल सामाजिक कार्यकर्ते सुशिल गायकवाड … Read More

पूर्णेत २२ व्या धम्मपरिषदेचे थाटात उद्घाटन;देश विदेशातील भिख्खूंसंघ,पालकमंत्री बोर्डीकरांसह,विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी

पूर्णा(प्रतिनिधी )/१ फेब्रुवारी येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक समिती व बुद्ध विहार समितीच्या वतीने पूर्णेत दोन दिवसीय २२ व्या बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन दक्षिण कोरिया येथील बुद्धिष्ठ कोरियन … Read More

परभणीच्या उर्सास प्रारंभ;आज मानाचा संदल,मीना बाजारचे उद्घाटन

परभणी,(प्रतिनिधी) : १ फेब्रुवारी शहरातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उर्सास शनिवार ता. १ फेबु्रवारी पासून प्रारंभ झाला असुन आज दुपारी मानाचा … Read More

शासन अर्थसाहाय्य;वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी, मयतांच्या नातेवाईकांना पालकमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर)यांच्या हस्ते मदतीचे वाटप

परभणी(प्रतिनिधी)वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील पूर्णा, परभणी,सेलू तालुक्यात वन्यप्राण्याच्या हल्यात जिवीत हानी व गंभीर जख्मी झलेल्या व्यक्तीस व त्यांच्या नातेवाईकास शुक्रवारी ता.३१ रोजी पालकमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर), जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे … Read More

Parbhani Police दलातील १६५ अंमलदारांना पदोन्नती

२८ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक तसेच ३६ पोलीस अंमलदारांना पोलीस शिपाई/पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर पदोन्नती परभणी(प्रतिनिधी)जिल्हा पोलीस अधीक्षक, रविंद्रसिंह परदेशी यांनी परभणी जिल्हा … Read More

कोंबींग ऑपरेशन;३३ गुन्हेगारांसह ३५ हाँटेल३८५ वाहनांची झाडाझडती

परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान कारवाई परभणी (प्रतिनिधी)परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे मंगळवारी रात्री ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले.दरम्यान पोलीसांनी३३ गुन्हेगारांसह ३५ हाँटेल३८५ वाहनांची झाडाझडती घेतली.यात पोलीसांना एका गुन्ह्यात हवा … Read More

वाचा दोष निर्मुलन शिबीरात २० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया

पूर्णा ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित पार पडले शिबीर पूर्णा(प्रतिनिधी)राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत १८ वर्षांखालील वयोगटातील वाचा दोष( टंग टाई) असलेल्या बालकांवर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित मोफत वाचा दोष निर्मुलन शस्त्रक्रियेचे … Read More

You cannot copy content of this page