पूर्णेत गजानन महाराज प्रकट दिन साजरा..
पूर्णा प्रतीनीधी/२१ फेब्रुवारी पूर्णा : शहरातील नांदेडरोड परिसरातील गजानन महाराज मंदिरात गुरुवारी दि.२० फेब्रुवारी रोजी महाराजांचा प्रगट दिन पारायण, महाआरती, महाप्रसाद कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्णेतील श्री … Read More











