पूर्णेतील निर्माणधीन उड्डाणपूल खालील सर्व्हिस रोडची रुंदी वाढवा-खा.बंडू जाधव
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सुचना पूर्णा(प्रतिनिधी)येथिल नांदेड, हिंगोली रेल्वे गेट परिसरात सुरू असलेल्या उड़ाण पुलाखालून रहदारीसाठी सोडण्यात आलेल्या रस्त्याची रुंदी अरुंद असल्याने भविष्यात येथुन ये-जा करणाऱ्या परिसतील बरबडी,आव्हई, सुहागन,आडगांव,पांगरा,मरसुळ पिंपळा,वाई ,हिवरा … Read More











