बळीराजा शुगर्सचा ऊसाला ३ हजार रुपये भाव- जाहीर
११ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ;शिवाजीराव जाधव यांच्या शुभहस्ते बाॅयलर अग्नीप्रदीपन व मोळी पुजन संपन्न पूर्णा/प्रतिनिधी येथिल बळीराजा साखर कारखान्याचा ‘बाॅयलर अग्नीप्रदीपन’व मोळी पुजन शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा. श्री. शिवाजीराव भगवानराव … Read More











