श्री संतसेना महाराज मंदिरात मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना
पूर्णेत दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन पूर्णा(प्रतिनिधी):येथील नाभिक समाज बांधवांच्या पुढाकाराने बोर्डीकर प्लॉटिंग परिसरातील श्रीसंतसेना महाराज मंदिरात श्री.विठ्ठल- रुक्मिणी व श्रीसंतसेना महाराज यांच्या मुर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन गुरुवार व शुक्रवार … Read More











