Parbhani एरंडेश्वर द्राक्षायणी देवी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

आदीशक्तीच्या जागराला सुरुवात;भाविकांची रिघपुर्णा ता.२३(प्रतिनिधी): Parbhani/Purna Dakshayni Devi Navratri festival News परभणी-हिंगोली सीमेलगत असलेले एरंडेश्वर हे धार्मिक वारशासाठी प्रसिद्ध गाव असून, येथे द्राक्षायणी देवी व अन्नपूर्णा देवी मंदिरात यंदाही नवरात्रोत्सवाची … Read More

परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर; शेती उद्ध्वस्त, जनजीवन विस्कळीत नद्या-नाले तुडुंब, येलदरी, दुधना प्रकल्पांमधून पाण्याचा मोठा विसर्ग; हवामान खात्याचा यलो अलर्ट

परभणी, दि.२२ (प्रतिनिधी) : Parbhani Heavy Rain News मागील तीन ते चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात अविरत पावसाचा जोर कायम असून या संततधारेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागातील … Read More

बीडसह 29 जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा…

बीडसह 29 जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा… हाय अलर्ट भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्याकरिता दिनांक 22.09.2025, 23.09.2025 व तसेच … Read More

Beed Crime: परळी हादरलं! पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची निर्घृण हत्या.!

घर नावावर न केल्याच्या रागातून डोक्यात दगड; ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना परळी (जि. बीड) ता.२२ (प्रतिनिधी): घर नावावर करून देण्यास आईने नकार दिल्याने परळीत एका पोटच्या मुलानेच जन्मदात्रीचा बळी … Read More

सिंदफणा कोपली.! नदीचा रुद्रावतार,आष्टी, पाटोदा,शिरूर,पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे महापूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पिकांचे नुकसान शेतकरी हतबल

आष्टी ता.२१/ प्रतिनिधी :जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वरुणराजाचा प्रकोप पाहायला मिळाला. आष्टी, पाटोदा, शिरूर व पाथर्डी तालुक्यात रविवारी (दि. २१) रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदफणानदीने सोमवारी रुद्रावतार धारण … Read More

Parbhani घरावर वीज कोसळली; १ महिला गंभीर जखमी.

पुर्णा तालुक्यातील वझुर येथे भीषण घटना पुर्णा, ता. २२ (प्रतिनिधी)Parbhani wazur lightning News तालुक्यातील मौजे वझुर येथे सोमवारी (दि.२२) दुपारी अचानक वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली. कचरे यांच्या घरावर वीज … Read More

Parbhani उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेची जोरदार तयारी

२९ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री स्टेडिअम मैदानावर करणार जनतेला संबोधित परभणी, दि.२२ (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे सोमवार, २९ सप्टेंबर रोजी परभणी दौर्‍यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शहरातील … Read More

पूर्णेत भवानी आई नवरात्रोत्सवास सुरुवात

पूर्णा, ता.२२ (प्रतिनिधी): शहराचे आराध्य दैवत तुळजापूरच्या आई भवानीचे ठाणे समजल्या जाणाऱ्या अंबानगरीतील भवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारपासून (ता.२२) घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होत असून, दहा … Read More

Parbhani महापालिकेत कचरा टाकून केलं अनोखे आंदोलन

शहरातील कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती गणेश देशमुख यांचा इशारा परभणी ता.२२ (प्रतिनिधी)शहरातील वाढत्या कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी परभणी महानगरपालिकेचे माजी सभापती गणेश देशमुख यांनी सोमवारी (दि.२२) थेट मनपा … Read More

Parbhani सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉ. संजय रोडगे

सेलू ता.२२ (प्रतिनिधी)APMC Selu Newsयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत डॉ. संजय रोडगे यांनी अकरा विरुद्ध सहा अशा मतांच्या फरकाने विजय मिळवत सभापतीपदाची निवड केली. सोमवारी (दि.२२) बाजार समितीच्या सभागृहात … Read More

You cannot copy content of this page