त्र्यंबक किर्तनकार (नडसकर) यांचं निधन

पूर्णा/ प्रतिनिधी येथिल राजे संभाजी नगरातील रहिवासी तथा स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रभाकर किर्तनकार यांचे बंधू त्र्यंबक रामलिंग कीर्तनकार यांचे आज दिनांक ०५ मे २०२५ रोजी (वयाच्या ४७ व्या … Read More

परभणी;काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

उद्या संविधान बचाव यात्रा परभणी/प्रतिनिधी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पोखर्णी नृसिंह येथून कॉग्रेस पक्षाची सद्भावना पदयात्रा रविवार (ता.४) रोजी काढण्यात आली. यावेळी पक्षाचे गटनेते आमदार … Read More

पत्रकार सुशिल गायकवाड यांना पितृशोक

पूर्णा/प्रतिनिधी येथील महाविर नगरातील रहिवासी तथा एकमतचे पत्रकार सुशिल गायकवाड यांचे वडील शिवाजीराव सितारामजी गायकवाड ( वय ६५) यांचे रविवार या.४ में रोजी सायं ७;३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने … Read More

पूर्णा तालुक्यात १४ वाळू घाटांचे ई-लिलाव

पूर्णा तालुक्यात १४ वाळू घाटांचे ई-लिलाव;सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; वाळूच्या चढ्या भावापासुन होणार सुटका;चोरीलाही बसणार आळा पूर्णा (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाने ८ एप्रिल २०२५ च्या वाळू धोरणानुसार, जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त तब्बल … Read More

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार

परभणी शहरातील उड्डाण पुलावरील घटना; अन्य तीन गंभीर जखमी परभणी( प्रतिनिधी) भरधाव वेगात धावणा-या दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाल्याची घटना परभणी शहरातील उड्डाणपुलावर शनिवारी ता.३ में … Read More

जांभूळ बेटाच्या विकासासाठी खा. जाधवांकडून १० कोटींचा निधी

परिसरातील रस्त्यांसह ईतर कामांना प्रत्यक्ष सुरुवात;जांभूळ बेटचा होणार कायापालट. पूर्णा(प्रतिनिधी) जांभुळबेट संवर्धन समितीच्या मागणीला मान देऊन खा.संजय उर्फ बंडू जाधव यांनी विकास निधीतून १० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली असून, … Read More

पूर्णेकरांसाठी शनिवारी सिद्धेश्वर धरणातून २ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

प्रशासनाचे दिला सतर्कतेचा ईशारा;नदीपात्रात कोणीही उतरू नयेपूर्णा(प्रतिनिधी)सिद्धेश्वर जलाशयातून पूर्णा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रातील बंधा-यात शनिवारी ता.३ मे रोजी दुपारी १२  वाजता सहा वक्र  दरवाज्यातून पूर्णा नदीच्या पात्रात सुमारे २ हजार क्युसेस पाण्याचा … Read More

९ वर्षीय चिमुकल्याचा विहीरी बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू

पूर्णा तालुक्यातील वाई(लासिना) येथिल घटना;चुडावा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद. पूर्णा(प्रतिनिधी) विहिरीच्या पाण्यात बुडुन एका ९ वर्षीय चुमकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील वाई (लासीना) येथे घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेने … Read More

शेतकऱ्यांनी चुडाव्यात राज्य महामार्ग ६१ रोखला

पिकविमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रस्त्यावर; रास्ता रोको मुळे तासभर वाहतूक खोळंबली; शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन पूर्णा (प्रतिनिधी) लोंबार्ड पीक विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०२४ मध्ये भरलेल्या पिक विम्यानंतर … Read More

कडब्याच्या अडीच हजार पेंढ्या आगीत भस्मसात

पूर्णा तालुक्यातील वडगांव लासिना शिवारातील घटना;७० ते ८० हजारांचे नुकसान पूर्णा /प्रतिनिधी तालुक्यातील पांगरा-पूर्णा या मुख्य रस्त्यावर असलेल्या आडगाव लासिना शिवारात गुरुवारी (दि.१) दुपारी अचानक आग लागून कडबा सुडी जळून … Read More

You cannot copy content of this page