बँकेतून शेतकऱ्याचे एक १लाख९०हजाराला लांबवले
चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद;पूर्णेच्या एसबीआय शाखेतील प्रकार;पोलिसांत घटनेची नोंद पूर्णा (प्रतिनिधी) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या तालुक्यातील मौजे चांगेफळ येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याचे कॅश काउंटरवर … Read More











