परभणी;दहावीच्या निकालात मुलींची बाजी; निकाल ८९.२४ टक्के

परभणी(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या दहावी बोर्ड (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा) निकाल जाहीर झाला असून,परभणी जिल्ह्याचा निकाल ८९.२४ टक्के लागला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांपेक्षा … Read More

नगरपालिकेत लाचलुचपत विभागाची धाड;१० हजार घेताना दोघांना पकडले

पूर्णा(प्रतिनिधी) येथिल पालीकेच्या नामांतर बांधकाम विभागात मंगळवारी ता. १३ रोजी दुपारच्या वेळी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड घातली.यावेळी घराचे नामांतर करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना पालीकेचे नरहरी … Read More

बुद्ध जयंती निमित्त पूर्णेत रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

पूर्णा(प्रतिनिधी) जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जयंती निमित्त पूर्णा शहरात आयोजित रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, सकाळच्या सत्रात सुमारे ५० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. … Read More

जगाला युद्ध नको बुद्ध हवेत-भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो

पूर्णेत तथागत गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त सामुहिक बुद्ध वंदना तसेच भव्य शोभायात्रा पूर्णा(प्रतिनिधी) जगाला बुद्धाच्या विचाराने प्रेरित केल्याने जगामध्ये शांती नांदत आहे. अशा बुद्धांचा जन्म या देशात झाला, आज बुद्धांच्या विचारांची … Read More

दहावीच्या निकालची पेटारे मंगळवारी उघडणार

पूर्णा/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे निकालाचे पेटारे उद्या मंगळवारी (ता. १३) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात येणार आहेत. … Read More

पूर्णेत तिरंगा रॅली भारतमातेचा जयघोष ;शहीदांना अभिवादन

पूर्णा(प्रतिनिधी) शहरात भारतीय सैन्याच्या शौर्याचा जयजयकार करण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत भारतमातेचा जयघोष करीत युद्धात विरमरण आलेल्या शहीदांना साश्रू नयनांनी श्रध्दांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.      भारत-पाक युद्धामध्ये भारतीय सैन्याने … Read More

हातोड्याचे धाव,धारधार शस्त्राचे वार;परभणीत तरुणाची निर्घुण हत्या

दोघेजण ताब्यात;नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल परभणी/प्रतिनिधी: रस्त्यावर उभारलेल्या तरुणावर हातोड्याचे धाव,धारधार शस्त्राचे वार कर निर्घुण हत्या केल्याची घटना परभणीशहरातील जिंतूर रस्त्यावरील ठाकरे कमान परिसरात शुक्रवार दि. ९)रोजी रात्री घडली. या … Read More

नांदेड रेल्वे व्यवस्थापकांची नांदेड-परळी रेल्वेमार्गाची झाडाझडती

रेल्वे स्थानके, लेव्हल क्राॅसिंग, रेल्वे गेट, लोहमार्गाच्या पहाणीसह पायाभूत सुविधांचा घेतला आढावा पूर्णा/प्रतिनिधी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) श्री. प्रदीप कामले यांनी   आज शुक्रवारी ता.९  रोजी विभागातील नांदेड … Read More

शेत व पांदण रस्ते प्रकरणांचा निवाड्यांसाठी ‘सस्ती अदालत’ उपक्रमाचा लाभ घ्यावा-निवासी जिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी

पूर्णेत ‘सस्ती अदालत’उपक्रमांतर्गत १२ प्रकरणांचा न्याय निवाडा पूर्णा/ प्रतिनिधी    शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून गाव, वाड्या, वस्त्या वरील शेत शिवारातून जाणाऱे शेत रस्ते व पांदण रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली … Read More

You cannot copy content of this page