जांभूळबेटाला IPS अधिकारी ऋषिकेश शिंदे यांची भेट
पूर्णा(प्रतिनिधी) निसर्गाच्या सान्निध्यात नटलेला गोदावरी पात्रातील जांभूळ बेटानं अनेकांना भुरळं घातली आहे.अनेक पर्यटकांसह शालेय विद्यार्थी, निसर्गप्रेमी सह प्रशासनातील अधिकाऱ्यांची पावले या बेटाकडे वळू लागली आहेत.रविवारी ता.२७ रोजी परभणी जिल्ह्यातील IPS … Read More











