संतोष रत्नपारखी यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर

पालकमंत्री मेघना दिदी बोर्डिकरांच्या हस्ते शनिवारी होणार पुरस्काराचे वितरण पूर्णा(प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी पूर्णा तालुक्यातील जि. प. प्रा. शा. कमलापूर येथील प्राथमिक शिक्षक  संतोष अंगद रत्नपारखे यांची निवड करण्यात … Read More

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व माणूस घडविण्याचे माध्यम आहे- डॉ.दिलीप शृंगारपुतळे

पूर्णा(प्रतिनिधी) शिक्षणाने माणसाचे जीवन सुसंस्कृत आणि सुंदर बनते,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व माणूस घडविण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा शिक्षक डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी … Read More

पूर्णेत विशाल कदम यांचेकडून ईफ्तारपार्टीचे आज आयोजन

पूर्णा (प्रतिनिधी) मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे.रमजान महीन्यात उपवास करणा-या मुस्लिम बांधवांसाठी शिवसेना नेते मा.नगराध्यक्ष विशाल कदम यांनी आज शुक्रवारी २८ रोजी सायं ६;३० वा.जामामस्जीद येथे ईफ्तारपार्टीचे आयोजन … Read More

पूर्णेत शांतता समितीची बैठक संपन्न

पूर्णा(प्रतिनिधी) आगामी रमजान ईद, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलिस विभागाच्या वतीने गुरुवारी २७ रोजी पालीकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन केले होते. शांतता समीतीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी … Read More

Breking;जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात;लाच घेताना रंगेहाथ पकडले

परभणी(प्रतिनिधी ) जिल्ह्यातील एसीबीकडून मोठ्या कारवाईची बातमी समोर येत आहे.. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची … Read More

ताडकळस येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नवी कार्यकारणी जाहीर

पूर्णा(प्रतिनिधी)- शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त शाखेमधून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व प्रबोधनाचे कार्य करत आहे. दिनांक 25 मार्च रोजी … Read More

जिजाऊ रथयात्रेत सहभागी व्हावे- मराठा सेवा संघाचे आवहान

परभणी (प्रतिनिधी) मराठा सेवा संघ व ३२ कक्ष आयोजित जिजाऊ रथयात्रा-२०२५ शुक्रवार २८ते २९मार्च दरम्यान परभणी जिल्ह्यात दाखल होत आहे. सर्व अठरा पगड जातीच्या समाज बांधवांनी या रथयात्रेत सहभागी होण्याचे … Read More

कानडखेड-१ येथे अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथेचे आयोजन.

पूर्णा (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील कानारखेड-१ येथे १२ ते १९ एप्रिल दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद भगवत कथा यज्ञाची भव्य आयोजन करण्यात … Read More

कुलरचा शाॅक लागुन एकाच घरातील दोघींचा मृत्यू

पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना;चुडावा पोलीसात घटनेची नोंद पूर्णा(प्रतिनिधी) दोन सख्ख्या जावांचा कुलरचा शाॅक लागुन मृत्यू ▶ पूर्णेतील गौर येथील घटनाईदनिमीत्य करत होत्या घराची स्वच्छतापूर्णा (प्रतिनिधी)पूर्णा तालुक्यातील मौजे गौर येथे … Read More

कुणाल कामरावर गुन्हा नोंदवा पूर्णेत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे निवेदन

राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाणे प्रकरण पूर्णा(प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर नुकतेच कुणाल कामराने एक गाणे प्रसिद्ध केले आहे.या गाण्यामुळे शिंदे समर्थकात तीव्र संतापाची लाट उसळली … Read More

You cannot copy content of this page