Parali Vaijanthव्हीएमडी नर्सिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा..

परळी वैजनाथ ता.१६(प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्यच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथिल वैजनाथराव मुकुंदराव देशमुख (व्हीएमडी)नर्सिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे(Parli Vaijanth VMD Narsing School)आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयाचे संचालक प्रकाश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण … Read More

स्वातंत्र्य दिन;श्री गुरूबुद्धिस्वामी महाविद्यालयात’प्रशासननामा’ भित्तीपत्रकाचे विमोचन.

पूर्णा ता.१५(प्रतिनिधी) येथील श्री गुरूबुद्धिस्वामी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ‘प्रशासननामा’ भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात लोकप्रशासन विभागाच्यावतीने  आणि श्रद्धेय सिताराम आप्पा एकलारे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त … Read More

स्वातंत्र्य सैनिक सुर्यभान पवार महाविद्यालयांत स्वतंत्र दिन साजरा

पूर्णा ता.१५( प्रतिनिधी)  येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात देशाच्या  स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या संविधान भित्तिपत्रकाचे  उद्घाटन करण्यात आले.     यावेळी … Read More

स्वातंत्र्य दिन;रिलाॅयबल अँग्रो फुड कंपनीत मारोतराव बखाल यांच्या हस्ते ध्वजारोहण

पूर्णा ता.१५(प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन येथिल रिलाॅयबल अँग्रो फुड कंपनीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कानडखेड सरपंच मारोतराव बखाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पूर्णा कानडखेड शिवारातील रिलाॅयबल … Read More

Gokulashtami श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त पुर्णेत शुक्रवारी गवळणींचा जंगी सामना

पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)श्रीकृष्ण जन्माष्टमी (Gokulashtami festival purna)निमित्त येथिल स्वस्तिकनगर भागातील भगतसिंग चौकातील तेजबंद कुटुंबीयांद्वारे शुक्रवारी (ता.१५)ऑगस्ट रोजी सायं ८ वाजता भव्य गवळणींचा जंगी सामना तसेच शनिवारी महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती … Read More

मतदारसंघातील भगिनींच्या सदैव पाठीशी- आ. डॉ.रत्नाकर गुट्टे

आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांचा अभिष्टचिंतन सोहळा;पूर्णेतील कोळीवाडा येथे लाडक्या बहिणीसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)माय माऊली महिला भगिनींनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासांमुळे मागील ६ वर्षापासून गंगाखेड मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहे. मतदार … Read More

मुख्यमंत्र्यांसोबत महादेव कोळी समाज शिष्टमंडळाची बैठक आयोजित करु-पालकमंत्री मेघना बोर्डीकर

समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर परभणीत पार पडला कोळी महादेव व कोळी मल्हार समाजाचा जागृती मेळावा परभणी,ता.12(प्रतिनिधी) : मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार यांच्या समस्या आमच्या लक्षात आल्या आहेत, त्या … Read More

Parbhaniजिल्हाधिका-यांचे “हर घर तिरंगा” अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

परभणी,ता.१२(प्रतिनिधी) “हर घर तिरंगा” हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.त्यासह जिल्ह्यावासीयांनीही या अभियानातंर्गत ता .१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक … Read More

आ.डॉ.गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने पुर्णेत रक्तदान,फळ व साडीवाटप  कार्यक्रमांचे आयोजन

आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पुर्णा ता.१२(प्रतिनिधी) गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी … Read More

Purnaशहीद भगतसिंगांच्या स्मारकासाठी उपोषण करणा-या त्या तरुणाच्या उपोषणाची सांगता

ना.त.प्रशांत थारकर,सपोनी.किनगे यांची यशस्वी मध्यस्थी;अखेर ७ व्या दिवशी गोविंद कदमचे उपोषण मागे पूर्णा ता.६ (प्रतिनिधी):क्रांतिकारक शहीद भगतसिंग (Shaeed Bhagatsing)यांचे नवपिढीला प्रेरणादेणारे भव्य स्वरुपाचे स्मारक महाराष्ट्रात कुठेही नाही.त्यांचे स्मारक परभणी(Parbhani Purna)जिल्ह्यात … Read More

You cannot copy content of this page