परभणी(Parbhani);१५ हजारांची लाच घेताना महावितरणचे दोन लोकसेवक पकडले
परभणी लाचलुचपत विभागाची(Anti Corruption)मानवत(Manvat) येथे कारवाई;गुन्हा दाखल परभणी(मानवत)/प्रतिनिधी शेत शिवारातील बंद पडलेल्या रोहीत्राचा फेल्युअर रिपोर्ट देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करणा-या जिल्ह्यात मानवत येथिल महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह, कंत्राटी तंत्रज्ञास … Read More











