परळी लोहमार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत

**वडगाव निळा येथे रुळ खचल्याने दोन दिवस सेवा होती विस्कळीत; प्रवाशांना आता दिलासा** **परभणी, ता. २९ (प्रतिनिधी)** – परभणी–परळी या रेल्वेमार्गावरील वाहतूक दोन दिवस विस्कळीत झाल्यानंतर आता पुन्हा सुरू झाली … Read More

गोदावरी व पूर्णा नदीला महापूराचा धोका; जायकवाडी व येलदरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

परभणी, दि. २९ सप्टेंबर (प्रतिनिधी) – जायकवाडी प्रकल्पातून सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे गोदावरी नदीला महापूर आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातून … Read More

पुर्णा नदीच्या पुरात शेतकऱ्याच्या २० शेळ्या वाहुन गेल्या.!

कात्नेश्वर शिवारातील घटना; सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान.. पुर्णा ता.२८(प्रतिनिधी);20 goats of a farmer from Katneshwar were washed away in the Purna river floodपुर्णा नदीच्या पुरात एका व शेतकऱ्यांच्या २० शेळ्या … Read More

पूर्णा-थूना नदीच्या पुरात शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास;प्रशासनाचे दुर्लक्ष

थुना नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची गरज पूर्णा (ता. २८, प्रतिनिधी) शहरालगत वाहणाऱ्या पूर्णा आणि थूना नद्यांच्या मधोमध पुर्णेतील शेतकऱ्यांची ५०० ते ६०० हेक्टराहुन अधिक क्षेत्रावर शेती असून दीड ते दोन … Read More

गंगाखेड–वडगांव निळा रेल्वे मार्गावर ट्रॅक दुरुस्ती; काही गाड्या रद्द तर अंशतः रद्द,वाहतुकीतही बदल

पुर्णा,ता.२८सप्टेंबर (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागांतर्गत गंगाखेड – वडगाव निळा दरम्यान ट्रॅक बसविण्याचे काम सुरू असल्याने अनेक गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये रद्दीकरण, आंशिक रद्दीकरण, मार्गबदल तसेच … Read More

Parbhani सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी; जायकवाडी,खडकपुर्णा, येलदरी धरणांतून विसर्ग वाढला..

पुर्णा,पालम, गंगाखेड, सोनपेठ,पाथरी तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान;नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन परभणी, दि. २८ सप्टेंबर (प्रतिनिधी): सलग दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.दुस-यादीवशीही नऊ महसूल मंडळांत पुन्हा … Read More

परळी-गंगाखेड मार्गावर रेल्वे रुळ बसल्याने वाहतूक कोलमडली..!

पुर्णा (ता.२७)प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टीचा तडाखा सुरूच आहे. ओढे-नाले, नद्या तुफानी ओसंडून वाहत असून धरणे तुडुंब भरली आहेत. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने रस्ते वाहतूक खंडित झाली … Read More

Parbhani;येलदरी व दुधना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग;लष्करी तुकडी प्राचारण; जिल्ह्यात हायअलर्ट..!

परभणी, दि. २७ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून शनिवारी (ता.२७) रोजी दुपारपासून दोन्ही धरणांतून सुमारे २२ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात … Read More

पूर्णेत दस-याला ५१ फुटी रावणाचे दहन-शिवसेना शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम

पुर्णा ता.२७(प्रतिनिधी)विजयादशमीच्या मुहूर्तावर पूर्णा शहरातील जुना मोंढा बाजार मैदानावर यंदा ५१ फुटी रावणाची प्रतिकृती दहन करण्यात येणार आहे. राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्याचे दहन परभणी … Read More

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; १९ मंडळात पिके पाण्याखाली

हिंगोली ता.२७(प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवार जलमय झाले आहेत. कापणीस आलेले सोयाबीन, कापूस व हळद पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. कळमनुरी तालुक्यातील बोल्डा … Read More

You cannot copy content of this page