Parbhani;चाकू हल्ल्यात पालीकेचा अग्निशमन विभागाचा जवान जखमी

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथिल घटना; पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल पाथरी ता,१०(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात नगरपरिषदेच्या अग्निशामक विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवार, (ता.९)फेब्रुवारी रोजी … Read More

Hingoli;६४ जागांसाठी पोलीस भरतीला सुरूवात

संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जय्यत तयारी हिंगोली,ता.१०(प्रतिनिधी): जिल्ह्यात पोलीस दलातील रिक्त असलेल्या ६४ जागाकरीता भरती प्रक्रिया आज बुधवार पासुन प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जय्यत … Read More

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

पुर्णा,ता.२(प्रतिनिधी) येथिल श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड आणि त्या माध्यमातून त्यांच्या सृजनात्मक लेखनाला चालना … Read More

शेतकऱ्यांचा खरा डिजिटल मित्र ‘महाविस्तार-AI ॲप’

परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ॲप वापर करावा;सरपंच श्रीकांत (कांता) फड यांचं आवहान परळी वैजनाथ ता.२(प्रतिनिधी) सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीमुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे, तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील दरातील चढ-उतार यांमुळे शेती … Read More

बळीराजा कारखान्या कडून ऊसाला २ हजार ९५० रु. हमीभाव जाहीर!

३२ दिवसांत दिड लाख मे.टन उच्चांकी  गाळप; चेअरमन शिवाजीराव जाधव यांची माहिती. पूर्णा,ता.९(प्रतिनिधी) येथिल पुर्णा बळीराजा साखर कारखाना लि. कानडखेड येथे गळीत हंगाम २०२५-२६ ला सुरुवात झाल्यानंतर केवळ ३२ दिवसांत तब्बल … Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत ५४ वर्षीय शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

पुर्णा तालुक्यातील एकरुखा शिवारातील घटना; वाहनचालक पसार;ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल ताडकळस/प्रतिनिधीपुर्णा – ताडकळस रस्त्यावर एकरुखा शिवारात अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ५४ वर्षीय शेतकऱ्यांच्या मुत्यू झाल्याची घटना मागील ३० नोव्हेंबर … Read More

मॉन्टोकार्लो कंपनीने पूर्णा नदीत उभारला बेकायदेशीर पूल!

अनाधिकृत पुल उभारणी मुळे कंपनीला एसडीओंची नोटीस; कारवाईचे संकेत पुर्णा ता.८(प्रतिनिधी)मौजे उखळद येथील गट क्रमांक ४९ मधून उत्खनन केलेल्या मातीच्या वाहतुकीसाठी मेसर्स मॉन्टोकार्लो लिमिटेड कंपनीने पूर्णा नदीत विनापरवानगी तात्पुरता पूल … Read More

२१ रोजी पालीका निवडणुकीची मतमोजणी;पुर्णेत राजकीय वातावरण तापले!

पुर्णा,ता.८(प्रतिनिधी) आरोप प्रत्यारोप,अटी तटीच्या लढती, दिग्गजांच्या प्रतिष्ठा, कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत ता.२ डिसेंबर रोजी पुर्णा पालीकेच्या २३ जागांपैकी २१ सदस्य व १ नगराध्यक्ष जागेची निवडणूक पार पडली.त्या दिवसानंतर मतपेट्यांमध्ये बंद … Read More

तहसील प्रवेशद्वारालगतची २ दुकाने पेटली

पुर्णेतील घटना;आगीत लाखोंचे नुकसान पुर्णा,ता.८(प्रतिनिधी);येथिल तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत असलेली २ दुकाने अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाली असून, दुकानातील आँनलाईन साठीचे झेरॉक्स मशीन, कॅम्युटर, लपटाप, प्रिंटर टेबल खुर्च्या, पंखे, कपाट … Read More

मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ!

मंत्री नरहरी झिरवळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर मानवत (प्रतिनिधी):स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानवत शहरातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी आपल्या समर्थकांसह … Read More

You cannot copy content of this page