धनंजय मुंडेंचे मेहुणे मा .आ.डाॅ.केंद्रेंचा ठाकरेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा.!
गंगाखेड मतदारसंघात महायुतीला जबर धक्का; कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आ.डॉ. गुट्टेंवर डागले टिकास्त्र विशेष/प्रतिनिधी(गंगाखेड)अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,धनंजय मुंडे यांचे मेहुणे, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे राष्ट्रवादीच्या … Read More










