राष्ट्रवादी(शरद पवार)गटाच्या मा.आ.घनदाटांना वंचितची उमेदवारी..
परभणी जिल्हा;गंगाखेड विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीची शक्यता पूर्णा/ प्रतिनिधीपरभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीने जोरदार धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नाराज नेते माजी आ.सितारामजी … Read More










