मानवतेचा संदेशवाहक, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो-भदंत रत्नदीप थेरो यांचे प्रतिपादन

बुद्धविहार, पूर्णा येथे भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचा अभिष्टचिंतन सोहळा पूर्णा ता.११(प्रतिनिधी) “बुद्ध धम्मातील सर्वोच्च तत्त्व म्हणजे मानवता होय, आणि हे तत्त्व जीवनात उतरवून दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.उपगुप्त महाथेरो.” मानवतेचा … Read More

जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांचे आरक्षण सोमवारी;पुर्णा तालुक्यात कार्यकर्त्यांत धाकधूक वाढली.

पूर्णा,ता.११ (परभणी)-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, आगामी आरक्षण सोडत कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५४ गटांसाठी आरक्षणाची सोडत येत्या … Read More

लोहमार्ग पोलीसच निघाला चोरट्यांचा साथीदार.!

कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसमधील १४ लाखांच्या चोरीचा सनसनाटी उलगडा चोरट्यासह पोलीस कर्मचारीही अटकेत पूर्णा ता.११ (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला लोहमार्ग पोलीस कर्मचारीच चोरट्यांचा साथीदार निघाल्याने रेल्वे पोलिसांत खळबळ उडाली आहे. … Read More

शेख झिशान व वेदांत भालेराव ठरले पूर्णातील वेगवान धावपटू

विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलचे खेळाडूंचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत वर्चस्व पूर्णा ता.११(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा … Read More

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी पूर्णा येथे धरणे आंदोलन

वेतन आयोगातील लाभ, महागाई भत्ता व सवलतींच्या मागणीवर ठाम भूमिका पूर्णा ता.१२(परभणी) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी (दि. १०) पूर्णा रेल्वे स्थानकासमोर निवृत्त … Read More

कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुर्णा तालुक्यातील तामकळस येथील घटना;ताडकळस पोलिसांत घटनेची नोंद पुर्णा ता.११(प्रतिनिधी) : “पिकं उगवतात पण दर नाही, पाऊस पडतो पण वेळ नाही, कर्जाचा डोंगर मात्र दिवसेंदिवस वाढतो…” — अशी हृदयद्रावक वास्तवता … Read More

ताडकळस येथे अवैध रेती वाहतूक;पोलिसांची धडक कारवाई,७.३०लाखांचा मुद्देमाल जप्त

ताडकळस, ता.१० (प्रतिनिधी):ताडकळस–धनोरा काळे रस्त्यावरील एमएसईबी कार्यालय परिसरात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ताडकळस पोलिसांनी बुधवारी (दि.८) रात्री छापा टाकून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई केली. … Read More

पुर्णेत रविवारी महर्षी वाल्मीकी जयंतीचे आयोजन तैलचित्राची भव्य मिरवणूक, रक्तदान शिबीर व समाज प्रबोधन कार्यक्रम

पूर्णा ता.१०(प्रतिनिधी) : आदिवासी कोळी महादेव समाज संघटना शाखा पूर्णा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महर्षी वाल्मीकी ऋषी सार्वजनिक जयंती महोत्सव कोळीवाडा, श्री साईबाबा मंदिर परिसर, कोळीवाडा, पूर्णा येथे उत्साहात … Read More

Purna;महादेव मंदिर संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायणास शनिवार पासून प्रारंभ

पूर्णा ता.१०(प्रतिनिधी) : शहरातील महादेव मंदिर संस्थान येथे शनिवार, (ता.११) ऑक्टोबर २०२५ पासून शुक्रवार, (ता. १७) ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह“श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत श्रीमद् भागवत … Read More

परभणीत पंचायत समिती सभापती पदांवर महिलांचे वर्चस्व — ९ पैकी ५ महिला होणार विराजमान

आरक्षण सोडतीत महिला नेतृत्वाचे बळकटीकरण स्पष्ट परभणी ता.१० / प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.१० ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी … Read More

You cannot copy content of this page