थुना नदी धोक्याच्या पातळीवर;श्री सजगीर महाराज देवस्थान पाण्याखाली;झिरोफाटा,कात्नेश्वर रस्ता बंद
माटेगाव व आहेरवाडी शिवारातील शेती पाण्याखाली, वाहतूक ठप्प पुर्णा ता.२२ (प्रतिनिधी)– शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम पुर्णा तालुक्यातही दिसून आला आहे. थुना नदीने रविवारी (दि.२१) मध्यरात्रीपासून … Read More











