परळीत हजारों भक्तांच्या उपस्थितीत संतश्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव साजरा

श्री व सौ आशिष चौधरी यांच्या हस्ते आरती व पुजा संपन्न परळी वैजनाथ ता.३१(प्रतिनिधी)/येथिल वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने संतश्री गुरूलिंग स्वामी यांचा १२४ वा पुण्यतिथी महोत्सव आणि अखंड शिवनाम सप्ताह … Read More

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराकडून मधुरा तिळकरीचा गौरव

ग्रामीण मुलीचे वैद्यकीय शिक्षणातील यश सर्वांसाठी प्रेरणादायी–महादेव इटके परळी वैजनाथ ता.३१(प्रतिनिधी) :परळी शहरातील कु. मधुरा संदीप तिळकरी हिने NEET 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या परिवारासह शहराचेही नाव उज्ज्वल … Read More

आईच्या जात्यावरील ओव्या लेखनाची प्रेरणा ठरल्या-कवी इंद्रजित भालेराव

पुर्णेतील विद्या प्रसारणी शाळेत जगण्याच्या पाऊलवाटा संवादसत्र कार्यक्रम पुर्णा ता.३०(प्रतिनिधी)शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके,परीक्षा एवढेच नाही तर खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची शिकवण होय.मी शालेय शिक्षणात मागे राहिलो मात्र साहित्य गुणांनी माझ्या … Read More

शेत रस्त्याच्या वादात ५० वर्षीय  शेतकऱ्याची हत्या

पुर्णा तालुक्यातील मौजे कळगांव येथिल घटना ;ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल पुर्णा ता.३०(प्रतिनिधी); Tadkalas Kalgav Murder Newsशेतातुन जाण्यासाठी रस्ता का दिला नाही याचा राग मनात धरून दोघांनी एका मिळुन शेत शेजारी … Read More

खेळाडुंमध्ये हार जीत पचविण्याची क्षमता असल्यास यशोशिखर गाठता येते-प्राचार्य अच्युत जोगदंड

पुर्णेत राष्ट्रीय क्रिडा दिनी साजरा; राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र झालेल्या खेळाडूंचा सन्मान पुर्णा ता.३०(प्रतिनिधी)खेळातून सर्वांगीण विकास होतो,मनुष्य खेळातूनच पुढे जातो, खेळाडूंनी नियमित सराव केल्यास ते आपले व आपल्या देशाचे नाव उज्ज्वल … Read More

राष्ट्रीय क्रिडा दिनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली व खेळाडुंना सन्मान

विद्या प्रसारणी शाळेत क्रिडा दिनाचे आयोजन पुर्णा ता.२९(प्रतिनिधी);येथिल विद्या प्रसारणी शाळेत राष्ट्रीय क्रिडा दिनी मेजर ध्यानचंद यांच्या सृमीत आदरांजली अर्पण करून नवोदित खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. पुर्णा येथिल विद्या प्रसारणी … Read More

विश्वदीपच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पालीकेने त्याच्या आईस आर्थिक मदत व नौकरी द्यावी-बसपाची मागणी

बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवेदन;आंदोलनाचा इशारा पूर्णा ता.२९ (प्रतिनिधी);BSP Demand on Vishwadeep Kamble deth news शहरातील नालंदा नगरातील बौद्ध वस्तीत  १० वर्षीय विश्वदीप कांबळे याचा पालीकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून दुदैवी मृत्यू … Read More

अँड. हर्षवर्धन गायकवाड यांना राज्यस्तरीय सामाजिक सन्मान पुरस्कार

गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट व आदित्य सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने पुरस्कार वितरण पूर्णा, ता. २९ (प्रतिनिधी): येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक अँड हर्षवर्धन गायकवाड यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय … Read More

‘विश्वदीपला’ न्याय मिळवून देण्यासाठी पुर्णा पालीकेला ठोकले कुलूप

पालिकेच्या निष्काळजी कारभारा विरोधात संताप;मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची पूर्णा ता.२९ (प्रतिनिधी) : शहरातील पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून नालंदा नगरातील विश्वदीप संतोष कांबळे या १० वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात … Read More

दारू सोडण्याचा सल्ला दिल्याचा राग; चुलत्याकडून पुतण्याचा निर्घृण खून

पुर्णा तालुक्यातील मौजे हिवरा येथिल घटना;चुडावा पोलीस मारेकरी चुलत्यास केले जेरबंद पूर्णा ता.२९ (प्रतिनिधी): Purna Hiwara Murder News”दारू कशाला पितोस, दारू सोड, समाजात आपली बदनामी करु नकोस” असा सल्ला पुतण्याने … Read More

You cannot copy content of this page