पूर्णा तालुक्याला अवकाळीने झोडपले; वीज पडून २ जनावरे मृत्युमुखी,विवाह सोहळ्यात तारांबळ
लक्ष्मण नगर,ईस्माईपूर,आहेरवाडी येथील घटना;शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान पूर्णा(प्रतिनिधी) सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने पूर्णा तालुक्याला शनिवारी सायं ५ वाजण्याच्या सुमारास अक्षरश; झोडपून काढले असून, लक्ष्मण नगर इस्माईलपुर येथे वीज पडल्याने शेत … Read More
छ.संभाजी महाराज व शिवा काशिद यांची जयंती साजरी
पूर्णा, ता. १७(प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्याचे शुर मावळे वीर शिवा काशिद यांच्या जयंतीनिमित्त जीवाची सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पूर्णा येथील वीर जिवाजी महाले चौकात छत्रपती शिवाजी महाराज … Read More
पूर्णा-झिरोफाटा राज्य रस्त्याच्या कामाला सुरुवात;महासमाचारच्या पाठपुराव्याला यश
१७ कि.मी डांबरीरस्त्याच्या पृष्ठभागाच्या नुतनीकरण;सा.बां विभागाचा नागरिकांना दिलासा पूर्णा(प्रतिनिधी) सा.बां विभागाने दै.महासमाचारच्या वृत्ताची दखल घेत पूर्णा तालुक्यातील प्रमुख रस्ता असलेल्या खड्डेमय झिरोफाटा ते पूर्णा १७ कि.मी राज्य रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाच्या … Read More
थकित पिक कर्जासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची आत्महत्या
ताडकळस येथील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा(प्रतिनिधी): बँकेकडून घेतलेले लाख रुपयांचे पिक कर्ज दोन वर्षांपासून फिटत नसल्याने विवंचनेत सापडलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विषाचा घोट घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना पूर्णा … Read More
घरावरील विज तारा हटवण्यासाठी केलेली स्टंटबाजी आली अंगलट
पूर्णा तालुक्यातील पिंपळा(लो)३३ के.व्ही. उपकेंद्रातील प्रकार;शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चुडावा पोलीसांत गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) घरावरून गेलेल्या विद्युत तारां काढण्यासाठी ते ३३ के.व्ही उपकेंद्रात बळजबरीने घुसून, पिंपळा लोखंडे गावांसह परिसरातील … Read More
नगरपालिकेने घरपट्टी -नळपट्टी वाढीव कर कमी करा-भाजपचे निवेदन
पूर्णा(प्रतिनिधी) नगरपालिकेने नविन कर आकारणीच्या नावाखाली घर पट्टी -नळपट्टीत अव्वाच्या सव्वा कर वाढवले असुन सदरील कर वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.वाढवण्यात आलेली करवाढ रद्द करा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष राज … Read More
दरोडा घालून लुटमार करत अत्याचार करणा-या टोळीवर मोक्का..!
जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची कठोर कारवाई परभणी(प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील मौजे पारवा शिवारातील एका शेत आखाड्यावर दरोडा घालून अमानुषपणे लुटमार करत अत्याचार करणा-या दरोडेखोरांच्या एका टोळीवर जिल्हा पोलिस अधिक्षक … Read More
परभणी;दहावीच्या निकालात मुलींची बाजी; निकाल ८९.२४ टक्के
परभणी(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या दहावी बोर्ड (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा) निकाल जाहीर झाला असून,परभणी जिल्ह्याचा निकाल ८९.२४ टक्के लागला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांपेक्षा … Read More










