व्हॉईस ऑफ मीडियाच्या ता.अ.पदी सोनटक्के का.अ.पदी बोबडेंची निवड

पूर्णा तालुक्यातील नुतन कार्यकारिणी जाहीर पूर्णा(प्रतिनिधी) येथिल व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, शहरात नुकतेच जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख,जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या … Read More

स्थलांतर;नांदेडचे बसस्थानक कौठा मैदानावर 

नागरिकांनी, ऑटोचालकांनी नोंद घेण्याचे आवाहन   नांदेड/प्रतिनिधी ५एप्रिल नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्त करण्यासाठी मर्यादित कालावधी करिता नांदेड बस स्टॅन्ड बंद करण्यात येत आहे. ते कौठा … Read More

रानडुक्कराचा हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

पूर्णा शिवारातील घटना;वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी पूर्णा(प्रतिनिधी). दि. 04 एप्रिल शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा शिवारातील गणेश देविदासराव कदम जी.डी.मामा (वय ७२) वर्षे या शेतकऱ्यांवर शेतातील ऊसाला पाणी देत असताना रानडुकराने … Read More

गुटख्याची तस्करी करताना घोरबांड स्था.गु. शाखे कडून जेरबंद

गुटखा तस्करी करताना दुचाकीसह रंगेहात पकडले;५८ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त पूर्णा( प्रतिनिधी) ५ एप्रिल दुचाकी वरून तस्करी करीता गुटखा घेऊन जाणाऱ्या घोरबांड नामक एका गुटखा तस्कराला स्थानिक गुन्हा शाखा व … Read More

पूर्णा बसस्थानकाची सुधारणा करुन नागरी सुविधा पुरवा अन्यथा आंदोलन

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे परभणी विभागीय नियंत्रकांकडे मागणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.!! पूर्णा (प्रतिनिधी)४ एप्रिल २०२५ येथिल बसस्थानकातुन आजुबाजूच्या जिल्ह्यात जाण्यासाठी नसलेली बससेवा,बस स्थानकाला आलेली अवकळा, कर्मचाऱ्यांची वाणवा दुर करण्याच्या मागणी घेऊन … Read More

स्वा.रा.तीर्थविद्यापीठाच्या प्र.कुलगुरू डॉ. महाजनांची पूर्णेच्या परिक्षा केंद्रास भेट.

.पूर्णा( प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.अशोक महाजन यांनी येथील स्वा.सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास (२३६) अचानक सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ … Read More

प्रदिप कामळे यांनी स्विकारला दमरेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक पदाचा पदभार

निती सरकार यांची बदली. पूर्णा(प्रतिनिधी)४ एप्रिल २०२५ नांदेड विभागाचे नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून प्रदिप कामळे यांनी विद्यमान व्यवस्थापक निती सरकार यांच्या कडून ता.४ एप्रिल रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला … Read More

माहेर,धानोरा (मो), गोविंदपुरात अवकाळी पावसासह विजेचा थयथयाट

चार जनावरे दगावली, फळबागांसह शेतपिके भाजीपाला सोलर पॅनलचे मोठे नुकसान,; महसूल कृषी विभागाचे पथक बांधावर पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यात गुरुवारी 3 एप्रिल रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने फळबागासह शेती पिकांचे भाजीपाल्याचे तसेच शेतातील … Read More

अतिक्रमण मुक्त करून सरस्वती व घनशी नदीचे पुनर्जीवन करुन सुशोभीकरण करण्यात यावे —मा.नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया ,

अतिक्रमण मुक्त करून सरस्वती व घनशी नदीचे पुनर्जीवन करुन सुशोभीकरण करण्यात यावे —मा.नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया , परळी वैजनाथ (प्रतीनिधी)÷पुरातन काळापासून प्रभु वैद्यनाथाचया पावन भुमीत असलेल्या व जुन्या गांव भागातुन वाहणाऱ्या … Read More

रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे शेड गळू लागले;प्रवाशांची तारांबळ

पूर्णा स्थानकावरील प्रकार; निकृष्ट कामाचा परिणाम पूर्णा(प्रतिनिधी) गुरुवारी सयं आलेल्या अचानक  आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णा रेल्वे स्थानकावरील  प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील  मुख्य प्रवेशद्वारासमोरील शेडला पाण्याची गळती लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.यामुळे प्रवाशांची मोठी धावपळ … Read More

You cannot copy content of this page