लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारीता त्याच्या माध्यमातून जनसेवा करणारे : संपादक बालासाहेब फड

लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारीता त्याच्या माध्यमातून जनसेवा करणारे : संपादक बालासाहेब फड असाध्य ते साध्य करिता सायास lया न्यायाप्रमाणे त्यांनी ही असाध्य काम साध्य केले आहे.या साप्ताहिकाचे काम करत करत … Read More

अवकाळीने काढले महावितरणचे वाभाडे; पूर्णा शहर ५ तासापासून अंधारात

दुरुस्तीची कामे करणा-या कंत्राटदाराचे पितळ उघडे; ऐनवेळी अधिकारी कर्मचाऱ्यांची दमछाक पूर्णा/ प्रतिनिधी ऐन रखरखत्या उन्हात आलेल्या अवकाळी पावसाने महावितरण कंपनीच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले असून, पूर्णा शहर व तालुका मागील … Read More

फौजदार आमेर चाऊस यांचा गौरव

पूर्णा पोलिस ठाण्यात सत्ताकाराचे आयोजन पूर्णा (प्रतिनिधी) येथिल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहा.पोलीस उपनिरीक्षक आमेर चाऊस यांना फौजदारपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच पूर्णा शहरातील सर्वच स्थरावरील नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा … Read More

उद्योग क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविणारे ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांना राज्यस्तरीय लोकाशा भुषण अवार्डने सन्मान

उद्योग क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविणारे ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांना राज्यस्तरीय लोकाशा भुषण अवार्डने सन्मान पालकमंत्री ना.अजितदादा पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वितरण उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री … Read More

Breking News;परभणीत राजकीय भूकंप; पूर्णेतील बालाजी देसाई सह पूर्णा बाजार समितीचे सभापती,उपसभापती संचालकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थिती १०० हुन अधिक आजी-माजी लोकप्रतिनिधी ंचा जाहीर पक्षप्रवेश पूर्णा … Read More

प्रा.दत्ता अंकुश पवार यांचं निधन

पूर्णा/प्रतिनिधी येथिल स्वातंत्र्य सनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील प्राध्यापक दत्ता अंकुश पवार यांचं मंगळवार तारीख 2 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे त्यांचे वय 40 वर्षे होते. पूर्णा तालुक्यातील वझुर … Read More

सर्व रामभक्तांनी गोराराम मंदीरमध्ये पवीत्र क्षणी दर्शनाचा लाभ घ्यावा:- वैद्यराज रामदास (दादा) रामदासी

रामनवमी दिनी प्रभु रामचंद्राचे पद स्पर्शाने पावन झालेले दुर्मीळ असे पाण्यावर तरंगणारे रामेश्वर येथील रामसेतुचे दगड प्रत्यक्ष दर्शना करीता गोराराम मंदीर परळी येथे ठेवण्यांत येणार सर्व रामभक्तांनी गोराराम मंदीरमध्ये पवीत्र … Read More

मोक्याच्या जागेवरील शेतासाठी चुलता व चुलत भावांनी भावालाच चोपले

चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळा भत्या येथिल घटना; गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) बळजबरीने लावलेला नांगर अडकल्याने काकाची पुतण्याला मारहाण काका सह तीन चुलत भावांवर चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल पूर्णा;प्रतिनिधी स्वतःच्या हिस्स्याला … Read More

श्रीक्षेत्र सजगीर महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन

सुप्रसिद्ध भाजीच्या महाप्रसादाचे मुख्य आकर्षण;पालखी सोहळ्यासह आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; निकाली कुस्त्यांची दंगल पूर्णा/ प्रतिनिधी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पूर्णा तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथील सजगीर … Read More

पूर्णेतील महसूल प्रशासनाचा लोकहितवादी निर्णय;३ गावातील स्मशानभूमीचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवला

धानोरा(का),पिंपळा(लो),ममदापूर गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली पूर्णा(प्रतिनिधी) अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसलेल्या गावात पूर्णा महसूल प्रशासनाने जनतेसंबंधी लोकहीतवादी निर्णय घेतला असून, तालुक्यातील धानोरा काळे, ममदापूर, पिंपळा लोखंडे येतील गावकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाच्या … Read More

You cannot copy content of this page