पूर्णा नदीकाठी आढळले अनोळखी ईसमाचे शव.

परिसरात एकच खळबळ;पोलीसात घटनेची नोंद पूर्णा ( प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा नदीपात्रालगतच्या स्मशानभूमीजवळ एका ३४ वर्षीय ईसमाचे शव आढळून आल्याची घटना सोमवारी २४ मार्च रोजी उघडकीस आली आहे.घटनेने परिसरात … Read More

ताडकळस कडकडीत बंद;व्यापा-यांचा पाठींबासोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट प्रकरण

ताडकळस(प्रतिनिधी) : सोशल मिडीयामधून वारंवार होणार्‍या औरंगजेबाच्या  उदात्तीकरणाच्या बाबतीत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ ताडकळसकरांनी  गुरुवार २० मार्च रोजी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. या दरम्यान छोटे मोठी सर्व दुकाने दिवसभर बंद होती. व्यापार्‍यांनी … Read More

सोशलमेडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये -पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी

परभणी(प्रतिनीधी)- जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मिडीयावर कुठल्याही प्रकारची वादग्रस्त पोस्ट टाकू नये. असे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी  जिल्हा … Read More

विवेकानंद विद्यालयायाच्या मुख्याध्यापकपदी भिमराव कुटे;लातुर न्यायाधिकरणाचा निकाल

कात्नेश्वर येथील विवेकानंद विद्यालयायातील मुख्याध्यापकपदाचे प्रकरण पूर्णा(प्रतिनिधी) पुर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील ग्रामीण शिक्षण मंडळ विवेकानंद विद्यालयायाच्या मुख्याध्यापकपदी शाळा न्यायाधिकरण लातूर विभाग यांच्याकडील अपील क्र.१३/२०२४ आदेशान्वे पूर्वीचे पांचाळ नागोराव यांचे मुख्याध्यापक … Read More

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या आदेशाला केराची टोपली

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ लिडकाॅम परभणी येथील कर्ज प्रकरण संत रोहिदास महामंडळाकडून नऊ महिने उलटूनही आदेशाची अंमलबजावणी नाही पूर्णा (प्रतिनिधी): संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ … Read More

गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या खेळाडूंची सुवर्णपदकाला गवसणी.

गडचिरोलीत पार पडलेल्या अंतर राज्य क्रीडा महोत्सवातील  टेनिस बॉल स्पर्धेत मिळवलं यश.. पूर्णा(प्रतिनिधी) चंद्रपूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या अंतर राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेतील टेनिस बॉल प्रकारात पूर्णेच्या श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या खेळाडूंची … Read More

परभणीतुन मुंबईसाठी ‘वंदे भारत’ रेल्वे चालवा-खा.संजय जाधव

खा.संजय जाधवांची लोकसभेत मागणी परभणी (प्रतिनिधी) परभणी लोकसभा मतदारसंघातून मुंबईकडे धावणाऱ्या प्रवाशांसाठी सोईच्या रेल्वे गाड्या सिकंदराबाद,नागपूर पर्यंत लांबवण्यात आल्या आहेत त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातून मुंबईला जाण्यासाठी विशेष वंदेभारत रेल्वे चालवण्यात … Read More

करिअर कट्टाच्या उत्कृष्ट समन्वयक पुरस्कारान डॉ.संजय कसाब सन्मानित

पूर्णा (जं .) प्रतिनिधी – येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील मराठी विभागाचे अभ्यासू प्राध्यापक, कवी डॉ. संजय कसाब यांना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान … Read More

व्हाईस आँफ मिडियाच्या ताडकळस शाखेची नुतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी सुरेश मगरे

उपाध्यक्षपदी फेरोज पठाण,सरचिटणीस नजीर पठाण, कार्याध्यक्ष धुराजी होनमणेंची सर्वानुमते निवड ताडकळस(प्रतिनिधी): तालुक्यातील ताडकळस येथील व्हाईस आँफ मिडिया संघटनेची नुतन कार्यकारणी मंगळवार १८ मार्च रोजी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी सुरेश … Read More

मा.आ.सितारामजी घनदाट झाले भाजपवासी

पूर्णा/प्रतिनिधी गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सिताराम घनदाट (मामा) यांनी भाजप आज मंगळवारी १८ मार्च रोजी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात रवींद्र चव्हाण( कार्यकारी प्रदेशाध्यक्ष) यांच्या प्रमुख … Read More

You cannot copy content of this page