Parbhani Crime;लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन अत्याचार…!

Spread the love

परभणीत पालम तालुक्यातील
घटना ;आरोपीवर गुन्हा दाखल

परभणी : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील सादलापूर येथे घडली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन ३ जुलै रोजी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपीने १३ मार्च २०२६ रोजी पिडिता ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्या सोबत संबंध ठेवले. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन राम दत्ता वल्लपवाड याच्यावर पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page