Parli;गणेशपार दुर्गोत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी शिवाजी देशमुख, कार्याध्यक्षपदी सचिन स्वामी,उपाध्यक्षपदी रमेश पवार व दीपक जोशी
परळी वैजनाथ ता.१५ (प्रतिनिधी)
Navratri festival Parli परळी शहरातील गणेशपार दुर्गोत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी शिवाजी देशमुख, उपाध्यक्षपदी रमेश पवार व दीपक जोशी, तर कार्याध्यक्षपदी सचिन स्वामी यांची निवड झाली.सन १९८७ पासून गणेशपार भागात दुर्गोत्सवाची परंपरा सुरू झाली असून मागील तीन वर्षांपासून अखंडपणे दुर्गोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षीच्या कार्यकारिणी निवडीसाठी गणेशपार मंदिरात व्यापक बैठक घेण्यात आली.
निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये –
•मिरवणूक प्रमुख: अमोल बिडगर, राजेभाऊ गावडे
•सचिव: बालासाहेब देशमुख
•सहसचिव: हरिभाऊ लोखंडे
•कोषाध्यक्ष: नारायण डाके
•सह कोषाध्यक्ष: शिवाजी कासार
•मुख्य संघटक: सत्यनारायण मानधन, गणेश सावंत, बाळू फुले
•प्रसिद्धीप्रमुख: बबडूशेट शर्मा, प्रकाश वर्मा, अनंत (पप्पू) कुलकर्णी
•मुख्य सल्लागार म्हणून डॉ. सुरेशजी चौधरी, जगदीशआप्पा चौधरी, संतोषसेट नावंदर, गोपाळशेट जोशी, विष्णुदास भंडारी, विलास जूनाळ, राजुशेठ रांदड, रमाकांत कोलवार, नंदकुमार रामदासी, विजय जोशी, वीरकुमार स्वामी, चंदूशेठ जाजू, विनोदशेठ कोलवार, दिगंबर जोशी, वासुदेव पाठक, उत्तमदादा लोखंडे, हनुमान आदींचा समावेश आहे.
•सदस्य म्हणून दिनेश बेलुरे, रवी गव्हाणे, सुनील कौलवर, गणेश कोडी, लहू हालगे, राजेश लोणीकर, प्रमोद दहातोंडे, जगदीश वैद्य, राहुल लोणीकर, गोविंद भाले, शशिकांत वाघमारे, निलेश लोढा, ज्ञानेश्वर पवार, योगेश पडळकर, वैजनाथ गव्हाणे आदींची निवड झाली.बैठकीत दुर्गोत्सव स्थापना मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे











