राज्यातील २५ नायब तहसीलदारांना तहसीलदार पदी पदोन्नती
महसूल व वन विभागाचा निर्णय; पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे होणार मुंबई/प्रतिनिधी: राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 25 नायब तहसीलदारांना तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय … Read More











