पूर्णा न.प.निवडणुक; प्रारुप मतदारयाद्यांत घोळ;प्रभागातील लोकसंख्या ५२६४,तर मतदार ५२६२-फक्त दोनच मुले दाखवली.!

पूर्णा ता.९(प्रतिनिधी): नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पूर्णा नगरपरिषदेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, या याद्यांमध्ये मोठा गोंधळ समोर आला असून … Read More

शेतातील पाण्यावरून वाद उसळला-ऊस तोडणीच्या कोयत्याने एकावर जिवघेणा हल्ला.!

पुर्णा ता.९ (प्रतिनिधी): पाण्याच्या वाहण्याच्या किरकोळ कारणावरून सुरु झालेला वाद रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाला. ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार कोयत्याने एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने धनगर टाकळी परिसरात खळबळ … Read More

बळीराजाकडून ऊस बिलाचा तिसरा हप्त्याचे ९ कोटी२८लाख थेट शेतकऱ्यांच्या खात्यात.!

चेअरमन शिवाजीराव जाधव यांची माहिती पूर्णा ता.९ (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील कानडखेड (ता. पूर्णा) येथील बळीराजा साखर कारखाना लिमिटेड यांनी गळीत हंगाम २०२४-२५ मधील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत … Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या-पुर्णेत शिवसेनेचे तहसीलदारा दिले निवेदन

पूर्णा ता.८ (प्रतिनिधी) : तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी तसेच कर्जमुक्तीच्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान विद्यमान तसेच … Read More

पुर्णेत धाडसी घरफोडी.! दिड लाख रोकड आणि सोन्या–चांदीचे दागिने लंपास

नव्या मोंढ्यातील घटना; परिसरात खळबळ;चोरट्यांचे पोलीसांना आव्हान;नागरिकांत भीतीचे वातावरण पूर्णा ता.८ (प्रतिनिधी): शहरातील नव्या मोंढा भागात बुधवारी (ता.८) भर दुपारी झालेल्या एका धाडसी घरफोडीने पुर्णा शहरात एकच खळबळ उडाली आहे. … Read More

रेल्वेची कारवाई;बाराशे‌ विनातिकीट प्रवाशांना पकडले,५ लाखांचा दंड वसूल

पूर्णा ता.८(प्रतिनिधी) — रेल्वे विभागाच्या कडक धोरणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नांदेड रेल्वे विभागाने दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५:३० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत हाती घेतलेल्या विशेष तिकीट … Read More

पूर्णा पालीकेत महीलाराज;नगराध्यक्षांसह १३ सदस्य महीलाच असणार;प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

पूर्णा ता.८(प्रतिनिधी): आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदांच्या आरक्षणानंतर आज बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक परभणी श्रीमती … Read More

पवार महाविद्यालयात स्वच्छता अभियानाचे आयोजन

पूर्णा (प्रतिनिधी) – येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने (०८ ऑक्टोबर ) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. … Read More

महामानवांचे विचारच मानवतेचे खरे दिशादर्शक -आमदार संतोष बांगर

पूर्णा बुद्ध विहारात वर्षावास समारोप, चिवरदान व चैत्यभूमी पूजन सोहळा उत्साहात पार पूर्णा ता.७ (प्रतिनिधी);“भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे जगासाठी तारणहार ठरले आहेत. त्यांनी मानवतेला समता, … Read More

जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गंगाप्रसाद आणेराव यांचा सत्कार

परभणी ता.६(प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या परभणी जिल्हा प्रमुखपदी नुकतीच निवड झालेल्या जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांचा पुर्णा तालुक्यातील शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयात सत्कार केला. … Read More

You cannot copy content of this page