रेल्वेच्या वेळापत्रका नुसार चालतात पुर्णेतील शासकीय कार्यालये; जिल्हाधिकारी कारवाई करीनात;पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज.

शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांचे अप-डाऊन बनलं डोकेदुखी;मुख्यालयी राहण्याची सक्ती कोण करणार…! पुर्णा ता.२८(प्रतिनिधी); शहरी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वेळेत सुटल्या पाहीजेत त्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, शासकीय योजना प्रभावीपणे … Read More

महावितरणचा लपंडाव: पूर्णा शहरात नागरिक त्रस्त,वरिष्ठांकडून उत्तरदायित्व टाळले जातेय..?

महावितरणच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह;ग्राहक वैतागले पूर्णा ता.२८(प्रतिनिधी) Purna Mahavitaran News ऐन सणासुदीच्या काळात देखील पुर्णेकरांना विजेच्या लंपडवापासुन सुटका मिळत नाहीय.गणेशोत्सवाच्या धामधुमीत अधुन मधुन विज पुरवठा खंडित होत आहे.स्थानिक महावितरण प्रशासन यावर … Read More

रेल्वे पोलिस,रेसुबलाचा नाकर्तेपणा; शस्त्राचा धाक दाखवून धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटले

पुर्णा ते परभणी दरम्यानची घटना; तिरुपती ते साईनगर एक्सप्रेस मधील प्रकार;सोन्या-चांदीच्या दागिने,मोबाईल लंपास:प्रवाश्याद्वारे तीव्र संताप व्यक्त पुर्णा ता.२७(प्रतिनिधी); तिरुपतीहुन शिर्डीकडे धावणाऱ्या साईनगर शिर्डी एक्सप्रेसवर एका शसस्त्र टोळीने बुधवारी पहाटे सव्वाचार … Read More

जिंतूर तालुक्यातील चांदज शिवारात गुप्तधन काढणारी टोळी बोरी पोलिसांकडून जेरबंद…!

परभणीतील बोरी पोलिसांची चांदज गावात गावठाण मध्ये कारवाई…! परभणी ता.२६(प्रतिनिधी): Parbhani(Bori)PoliceNews: गुप्तधन काढणारी एक ८ जणांची टोळी बोरी पोलीसांच्या जाळ्यात अडकली असुन, परभणीच्या जिंतुर तालुक्यातील चांदज शिवारात घटना घडल्याचे उघडकीस … Read More

भरधाव स्काॅरपीओने तरुणांसह पशुधनाला चिरडले.

ताडकळस गावाजवळील घटना;गायीसह शेळीही ठार! पुर्णा ता.२६(प्रतिनीधी) Purna Accident: तालुक्यातील ताडकळस गावातुन जाणा-या पूर्णा-ताडकळस रस्त्यावर एका भरधाव स्काॅरपीओ (Scorpio) गाडीच्या धडकेत, शेतात जनावरे घेऊन जाणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाचा व … Read More

Vande Bharat Express : नांदेड ते मुंबई पहिल्या ‘वंदेभारत’ एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतुन देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने हिरवी झेंडी दाखवून केला शुभारंभ. नांदेड ता.२६(प्रतिनिधी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदेभारत एक्सप्रेसचा (विस्तारित) हिरवा … Read More

सरसकट पंचनामे करा अन्यथा ८ सप्टेंबर पासुन शेतकऱ्यांचे उपोषण

पुर्णेच्या कळगांव शिवारातील शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदनाद्वारे ईशारा पुर्णा ता.२६(प्रतिनिधी)पुर्णा तालुक्यातील मौजे कळगाव शिवारात १५ ऑगस्ट रोजी पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथिल शेतकऱ्यांच्या नुmकसानीचे … Read More

बुद्धीबळ स्पर्धेत विद्याप्रसारणी शाळेच्या ११ खेळाडूंचे यश

जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड निश्चित पुर्णा ता.२६(प्रतिनिधी)येथिल विद्या प्रसारणी सभा शाळेच्या ११ खेळाडूंनी तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत भरीव कामगिरी करत जिल्हास्तरावर होणा-या स्पर्धांसाठी आपली निवड निश्चित केली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा … Read More

Purna घरकुल योजनेतून ५६ पात्र लाभार्थ्यांना वगळले

पुर्णा तालुक्यातील कानडखेड येथिल प्रकार;लाभार्थ्यांचा सरपंचावर आरोप; प्रशासनाला दिले निवेदन पूर्णा ता.२५(प्रतिनिधी);56 eligible beneficiaries excluded newsतालुक्यातील कानडखेड ग्रुप ग्रामपंचायती मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. … Read More

‘वंदेभारत’ एक्सप्रेसच्या उद्घाटन सोहळ्यातुन खा.संजय जाधव यांना डावलले..!

वंदेभारतच्या नांदेड पर्यंतच्या विस्तारासाठी परभणीचे खा.संजय जाधव यांनी केले होते प्रयत्न पूर्णा ता.२५(प्रतिनिधी);परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या पाठपुराव्याने जालना पासुन नांदेड पर्यंत वंदेभारत एक्सप्रेसचा विस्तार झाला. मंगळवारी (ता.२६) रोजी ‘वंदेभारत’ … Read More

You cannot copy content of this page