चोरट्यांनी ऐन बाजार पेठेतील दोन दुकाने फोडली;२.५ लाखांहुन अधीक मुद्देमाल पळवला
पुर्णा ता.२५(प्रतिनिधी) शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी एका सुवर्णकाराच्या दुकानासह किराणा दुकानास आपले लक्ष बनवत सुमारे अडीच लाखांहुन अधीक मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी (ता.२४) रोजी मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आले असुन,पुर्णा पोलीसांत घटनेची नोंद … Read More











