प्रहारचे चक्काजाम आंदोलन पूर्णेत सर्वपक्षीय बैठक संपन्न
परभणी ता.२०(प्रतिनिधी) प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी २४ जुलै रोजी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे.या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी … Read More











