ग्रामपंचायत अधिकारी युनियनचा जिल्हा परिषदेवर मुकमोर्चा
परभणी,ता.१(प्रतिनिधी): ग्रामसभेसंबंधी तरतूदीत सुधारणा करावी, ग्रामसभेसंबंधीच्या तरतूदीत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात तसेच ग्रामपंचायत अधिकार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पाऊले उचलावीत या मागणीकरीता या जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी युनियनने येथील जिल्हा परिषदे कार्यालयावर … Read More









