गोपाल सोमानी यांचे दुःखद निधन

Spread the love

तेजस सोमानी यांना पितृ शोक

गोपाल सोमानी यांचे दुःखद निधन

परळी / प्रतिनिधि
परळी शहरातील प्रसिद्ध कॉन्ट्रैक्टर गोपाल सोमानी यांचे दुःखद निधन दी. 13 रोजी झाले असून अंतविधि दी.14 वार गुरूवरी राजस्थानी स्मशान भूमि येथे सकाळी 9 वाजता करण्यात येणार असून त्यांच्या पच्यात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोमानी परिवार सतत लोकांच्या सूखा दुःखात धावुनी येणारे असून त्यांनी परळी सारख्या छोट्या गावात पंडित मिश्रा यांची शिव महापुराज कथा केली त्यांचा मुलगा तेजस सोमानी यांनी गत 3 वर्ष राजस्थानी गणेश मंडल मोठ्या हर्षोल्लास मधे साजरा केला काही महिन्या पूर्वी त्यांनी परळी मधे खाटू शाम बाबा ची कथा ही केली असे सामाजिक कार्यक्रम घेणारे आज कालवश झाले गोपाल सोमानी यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र शोककळा परसली असून सोमानी परिवारच्या दुःखात दै . महासमचार न्यूज़ पारिवार सहभागी आहे

You cannot copy content of this page