जातीय तेढ निर्माण करुन दुसऱ्याला अडकविण्याचा बेबनाव करणा-यावर गुन्हा

पूर्णा पोलीसांत गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील आहेरवाडी येथील एका विक्षीप्त मनोवृत्तीच्या ईसमाने नाहक दुसऱ्याला अडकवण्यासाठी संविधानाचा वापर करुन संविधान पुस्तकाची प्रत फाडून स्वतःचे हात पाय बांधून स्वतःचे छायाचित्रे समाज माध्यमातून … Read More

परभणी;सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पूर्णा बंद

अत्यावश्यक सेवा वगळता बंद यशस्वी;सकल मराठा समाज संघटनांचा आक्रमक पवित्रा पूर्णा(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी हत्येच्या कटात सहभागी असलेल्या व त्यांची पाठराखण … Read More

बहुजन समाज पार्टीच्या पूर्णा शहराध्यक्षपदी सुरेंद्र नरवाडे यांची निवड

पूर्णा(प्रतिनिधी)बहुजन समाज पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी शहराध्यक्ष सुरेंद्र नरवाडे यांची पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टीच्या पूर्णा शहराध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पूर्णेकरांतून स्वागत केले जात आहे. … Read More

समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण;तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कार्यालये पडली ओस

पूर्णा(प्रतिनिधी) शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेले समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी गेल्या वीस वर्षांपासून कंत्राटावर आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील संतप्त कर्मचारी चार … Read More

महापुरुषांना मोठेपण सेवा व समर्पनानेच प्राप्त झाले-भदंत डॉ उपगुप्त महाथेरो

पूर्णा बौद्ध विहारात भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचा अर्ध शतकिय सेवापुर्ती कार्यक्रम पूर्णा(प्रतिनिधी) भारतभुमीत सम्राट अशोक,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी देशात फार मोठे काम केले.ज्याचे अवशेष आजही … Read More

अन्नधान्याऐवजी थेट रक्कम शिधापत्रिका धारकांच्या बँक खात्यात

जमा होणार एक कोटी वीस लाखाची रक्कम पूर्णा- पूर्णा तालुकयातील एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी योजनेअंतर्गत ज्या शेतक-यांच्या नावे सातबारा आहे व ज्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वस्त धान्य मिळत होते अशा … Read More

पुर्णा-पालम तालुक्याच्या हक्काचे पाणी नांदेडला..!

डिग्रस बंधा-यातील पाणी ११ मार्च रोजी सोडणार;परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा पूर्णा(प्रतिनिधी ) पुर्णा-पालम तालुक्याच्या हक्काचे ३५.०८ दलघमी पाणी नांदेडकरीता सोडण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या असुन, दस्तुरखुद्द … Read More

अधिवेशन;विभागीय आयुक्तालय लातुरातच व्हावे-आ.अभिमन्यु पवार

औसा(प्रतिनिधी ) सर्व सामान्य लोकांच्या सोयीसाठी लातूर विभागीयआयुक्तालय(Commissioner Office) गरजेचे असून नैसर्गिक न्यायाने लातूरला विभागीय आयुक्तालय झाले पाहिजे, अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार(Mla Abhimanyu Pawar Ausa)यांनी मुंबई सुरू असलेल्या … Read More

ऊसाचा ट्रॅक्टर अडवून शेतकऱ्यांस चार जणांनी बदडले

पूर्णा तालूक्यातील कावलगाव वाडी येथील घटना;चुडावा पोलिसात गुन्हा दाखल! पूर्णा/प्रतिनिधी:तालूक्यातील कावलगाव वाडी येथे एका शेतक-यास ता २८ फेब्रुवारी रोजी रात्री गावातीलच चार गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ऊसाने भरलेले ट्रॅक्टर वाहतूक करताना … Read More

परभणीत संतप्त शिवप्रेमींनी काढला जिल्हाकचेरीवर मोर्चा

*शेकडो शिवप्रेमींचे जिल्हाधिकार्‍यांंना निवेदन;पेडगाव येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध* परभणी/प्रतिनिधी तालुक्यातील पेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सोमवारी (दि.3) सायंकाळी 8 वाजता वाढदिवस साजरा करणार्‍या मुलांनी केकची … Read More

You cannot copy content of this page