पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध-पुर्णेत पत्रकारांचे निवेदन

पूर्णा ता.२२/प्रतिनिधी :त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर २० … Read More

परभणीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण आढावा बैठक

जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांची माहिती परभणी ता.२१(प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने परभणीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नुकतेच नेमलेले जिल्हा प्रभारी … Read More

पत्रकारांवर हल्ला;पुर्णेच्या पत्रकारांची कठोर कारवाईची मागणी

अखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुर्णा शाखेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पूर्णा ता.२१(प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर टोलवसुली करणाऱ्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पूर्णा शाखेने … Read More

निरंजन नागेश रामदासी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

निरंजन नागेश रामदासी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-परळी येथील निरंजन नागेश रामदासी यांचे अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी ह्रदय बंद पडून आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी … Read More

पूर्णा-पटणा एक्सप्रेसच्या बुद्ध गया पर्यंतच्या विस्तारासाठी खासदार बंडू जाधवांनी प्रयत्न करावा-भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचं निवेदन

पूर्णा (प्रतिनिधी) : पूर्णा (जं.) ते पटना (जं.) धावणारी गाडी क्र. १७६१० ही दर गुरुवारी सुटते. ही गाडी पटना (जं.) पासून पुढे गया (जं.) पर्यंत चालवावी तसेच ती आठवड्यातून तीन … Read More

Parbhani;कौटुंबिक न्यायालयात अचानक लागली भीषण आग.!

परभणी ता.२०/प्रतिनिधी – शहरातील वसमत रोडवरील राजगोपालचारी उद्यान परिसरातील कौटुंबिक न्यायालयातील इलेक्ट्रिक रूमला अचानक लागल्याची घटना शनिवारी (ता.२०) रोजी दुपारी घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेने मोठी खळबळ उडाली असून, प्रत्यक्षदर्शी व … Read More

चुडावा पोलीस हद्दीत अनोळखी पुरुषाचे प्रेत सापडले..!

संशयास्पद स्थितीत आढळलेल्या मृतदेहामुळे खळबळ; उलटसुलट चर्चेला उधाण; गुन्हा दाखल पूर्णा/चुडावा ता.२०(प्रतिनिधी)परभणी जिल्ह्यातील पूर्णेतील चुडावा पोलीस हद्दीतील कावलगांव शिवारात एका ५५ वर्षीय ईसमाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला आहे.शेतात चिखलात … Read More

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; या दोन एक्स्प्रेस आता जालन्यापर्यंत धावणार

पूर्णा ता.२०(प्रतिनिधी)मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड- रायचूर आणि पूर्णा-पटना या दोन महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा विस्तार आता जालना पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे जालना, परभणी, पूर्णा, नांदेड तसेच परिसरातील नागरिकांना … Read More

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात २३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात रोजगार निवडावा – सहाय्यक आयुक्त बालाजी मरे पूर्णा ता.१९(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी आणि श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय, पूर्णा … Read More

विद्या प्रसारिणी शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

पूर्णा ता.१९(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने (ता.१७)सप्टेंबर रोजी शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल व मल्लखांब स्पर्धा पार पडल्या. या … Read More

You cannot copy content of this page