“वैशिष्ट्यपूर्ण” योजनेंतर्गत उत्कृष्ट उद्यान विकासासाठी राज्यातील पालीकांना मिळणार १ कोटींचा निधी

मुंबई, दि. १७ सप्टेंबर २०२५ :राज्यातील नगरपरिषदांना “वैशिष्ट्यपूर्ण” कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत विशेष अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये उत्कृष्ट उद्यान विकसित करण्यासाठी रु. … Read More

अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा : परभणीला १२८ कोटींचा मदतनिधी मंजूर

परभणी ता.१८(प्रतिनिधी)जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांसाठी १३६ कोटी ३ लाख … Read More

Parbhani;पालकमंत्री बोर्डीकर व आमदार विटेकर यांनी केली नुकसानीची पाहणी

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीचे प्रचंड नुकसान;पंचनाम्याचे आदेश परभणी ता.१८ (प्रतिनिधी)जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराजाच्या संकटाची जाणीव ठेवत बुधवारी (दि.१७) पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे व … Read More

कर्जबाजारीपणा व आरक्षणाच्या विवंचनेत दोन युवकांचे आत्महत्येचे धक्कादायक प्रकार

मानवत व जिंतूर तालुक्यातील घटना; शेतकरी आणि तरुणाने जीवनयात्रा संपवली परभणी ता.१८(प्रतिनिधी) –जिल्ह्यात सलग दोन दिवसांत कर्जबाजारीपणा आणि आरक्षणाच्या अनिश्चिततेतून नैराश्यग्रस्त होऊन दोन वेगवेगळ्या युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या … Read More

राज्यराणी एक्सप्रेसमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास!

रेल्वेत चोरट्यांचा दबदबा –रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस नामशेष.! परभणी ता.१८ (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई ते नांदेड या मार्गावरील राज्यराणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचे सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम मिळून तब्बल … Read More

निर्मनुष्य झालेल्या रेल्वे वसाहतीतील मतदारांचा मुद्दा ऐरणीवर..!

पुर्णा तहसीलदारांनी जातीने लक्ष घालून कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन पूर्णा ता.१८(प्रतिनिधी) : पूर्णा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या फत्तरचाळीतील अस्तित्वात नसलेल्या मतदारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पूर्णा शहरातील नुकत्याच … Read More

पुर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी

पूर्णा (प्रतिनिधी): श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंदराव कदम यांनी प्रबोधनकार ठाकरे … Read More

पूर्णा स्थानक घाणीने गुदमरतेय.!स्वच्छतेची कामे रखडली

प्रवेशद्वारावर घाण वासाने स्वागत;स्थानक बनले भिका-यांचे आश्रयस्थान; वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज. पूर्णा ता.१८(प्रतिनिधी): पूर्णा रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकाचा … Read More

Exclusive एसबीआय बँकेवर दरोडा;२१ कोटींहून अधिक मुद्देमाल लुटला..!

कर्नाटकच्या विजापूर येथील चढुन शाखेतील थरार;मुखवटेधारी तिघांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेऊन एक कोटी रोकड व २० किलो सोने घेऊन पलायन महा समाचार विशेष (प्रतिनिधी) : SBI Bank Robbery News तिघा मुखवटेधारी … Read More

“स्वस्थ नारी सशक्त परिवार”अभियानाचा परभणीत शुभारंभ..!

महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी-पालकमंत्री मेघना बोर्डीकर परभणी,ता.17(प्रतिनिधी)‘Healthy Woman, Empowered Family’ campaign was inauguration“स्वस्थ नारी सशक्त परिवार” या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ आज परभणीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर … Read More

You cannot copy content of this page