नांदेड विभागातुन धवणा-या गांड्यांना वाढीव डब्बे

पनवेल, पुणे व अम्बअंदुरा एक्सप्रेसच्या डब्यांची वाढ पूर्णा(प्रतिनिधी) उन्हाळ्यात होणारी प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड -पनवेल,नांदेड- पुणे एक्सप्रेसमध्ये दोन डब्यांची तर नांदेड -अंबा अंदुरा एक्सप्रेसमध्ये तीन डब्यांची कायम … Read More

गावठी बंदुक,धारधार शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघे जेरबंद

स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई;१० लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त परभणी/प्रतिनिधी: जिल्ह्यात अवैध व घातक शस्त्र बाळगत असल्याबाबतची गुप्त माहिती येथील स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेने सापळा रचत … Read More

उपप्राचार्य प्रा.आबाजी खराटे प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न पूर्णा ( प्रतिनिधी) येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा व्यावसायीक प्रा.आबाजी नारायणराव कराटे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन दि.३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले … Read More

श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात विद्यापीठ पदवी परीक्षा सुरळीत

पूर्णा(प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने आयोजित यंदाच्या वर्षीच्या उन्हाळी पदवी परीक्षा येथिल श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय केंद्रात शांततेत पार पडल्या.यावेळी १ हजार ५०० विद्यार्थी परिक्षेला बसले … Read More

संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल -अवधूत महाराज टाकळीकर

पूर्णेत भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी पूर्णा प्रतिनिधी आधुनिकतेच्या नावावर आपण आपले संस्कार विसरत चाललो आहोत.आपल्या सण उत्सव व संस्काराची माहिती आपल्या मुलाबाळांना द्या कारण संस्कार टिकले तर संस्कृती … Read More

महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमीत्त पूर्णेत भव्य शोभायात्रा

बसवअण्णांच्या जयघोषाने शहर दुमदुमले पूर्णा/प्रतिनिधी भारतीय लोकशाहीचे जनक,समतानायक, स्त्रीउध्दारक,विश्वगुरु,लिंगायत धर्मसंस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती बुधवारी ३० एप्रिल रोजी शहरात शोभायात्रा काढुन अत्यंत धार्मिक व उत्साहपुर्ण वातावरणात   साजरी करण्यात आली. … Read More

जयंती विशेष;भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक

संपादकीय(प्रकाश वर्मा) ३० एप्रिल २०२५ Bhagwan Parshuram Jayanti २०२५:अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥ अर्थ : चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा … Read More

जयंती विशेष;कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक,संत महात्मा बसवेश्वर

संपादकीय(प्रकाश वर्मा)३० एप्रिल २०२५ Basaveshwara Jayanti २०२५: अक्षय्य तृतीया अनेकार्थाने महत्त्वाची ठरते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील … Read More

खुनाच्या घटनेने गंगाखेड शहर पुन्हा हादरले

फुकटात चहा, सिगारेट देत नसल्याने चहा टपरी चालकाचा खुन;३ जाणां विरोधात गुन्हा दाखल गंगाखेड(प्रतिनिधी) मागील आठ दिवसांपासून सातत्याने एका पाठोपाठ एक होणा-या खुनांच्या घटनांमुळे गंगाखेड शहरात अक्षरशः भिंतीचे वातावरण निर्माण … Read More

विद्यापीठस्तरीय इलेक्ट्राॅनिक्स विषयाची कार्यशाळा

पूर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाचा उपक्रम पूर्णा(प्रतिनिधी) येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी २६ एप्रिल रोजी विद्यापीठस्तरीय इलेक्ट्राॅनिक्स विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व पूर्णेतील … Read More

You cannot copy content of this page