पूर्णेत घरफोडी;साडेतीन लाखांचा मुद्देमाल पळवला

शहरातील अलीनगर भागातील घटना;नागरिकांत भिंतीचे वातावरण;गस्त वाढवण्याची मागणी पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील अलीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी एका किराणा दुकान चालकाचे चॅनलगेट चे कुलुप तोडुन  घरात घुसून २६ ग्रॅम सोन्याचे तर १० तोळे चांदिचे … Read More

पूर्णा शहरात स्वच्छतेचा बोजवारा;पावसाळ्या पूर्वीची नालेसफाईही रखडली

जागोजागी घाणीचे साम्राज्य;प्रशासकांनी लक्ष घालण्याची मागणी पूर्णा( प्रतिनिधी) मान्सूनचे आगमन झाले आहे, पाऊसधारा कोसळत आहेत.शहरात पावसाळ्या पूर्वीची नालेसफाई करण्यात आली नसल्याने जागोजागी थोड्याफार पावसाच्या पाण्याने शहरातील गटाराचे पाणी रस्त्यावर येत … Read More

फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून १ कोटी ३६ लाखांची वसुली

९ तपासणी मोहीमेत २३ हजार ४८० प्रवाशांवर कारवाई; पूर्णा/प्रतिनिधी नांदेड विभागातील भरारी पथकाने रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल २३ हजार ४८० फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही … Read More

लक्ष्मीकांत शिंदे राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई येथील युवा प्रतिष्ठान आयोजित कर्मवीर अॅड.एकनाथ आव्हाड (जीजा ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत शिंदे यांना नुकताच प्रदान करण्यात आला … Read More

महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन साजरा

नांदेड (प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा 46 वा वर्धापन दिन ता. 25 रोजी नांदेड येथे संस्थेच्या अध्यक्षा सौ. चंद्रकला कदम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेची स्थापना … Read More

पिंपळगाव(बा)येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाचे आयोजन

पूर्णा (प्रतिनिधी) पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव (बा) येथे ता.२ जुन सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, जयंतीनिमित्त व्याख्यान, शोभायात्रा, दिंडी, महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात … Read More

परळीचे सुपुत्र कृष्णगोपाल तोतला यांची महसूल न्यायाधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठावर न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती

परळीचे सुपुत्र कृष्णगोपाल तोतला यांची महसूल न्यायाधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठावर न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती परळी…. प्रतिनिधी…परळी शहराचे सुपुत्र व ज्येष्ठ न्यायिक अधिकारी श्री. कृष्णगोपाल श्रीनिवास तोतला यांची महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या … Read More

३५ वर्षीय महिलेवर अत्याचार;प्रकरण बीड पोलीसांकडे वर्ग

परभणीच्या कोतवाली पोलीसांत गुन्हा दाखल. परभणी/प्रतिनिधी एका ३५ वर्षीय महिलेवर लग्नाचे अमिष दाखवत वारंवार अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी परभणीच्या कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील … Read More

आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा डंका राहील-आंबादास दानवे

परभणी(प्रतिनिधी) राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा डंका राहील असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. परभणी शहरातील सावली विश्राम गृहात … Read More

Summer Special; नांदेड-मुंबई १८ डब्ब्यांची विशेष रेल्वे धावणार

नांदेड रेल्वे विभागाकडून प्रवाशांची सोय; जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांची माहिती पूर्णा(प्रतिनिधी) उन्हाळी सुट्यात मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांना नांदेड रेल्वे विभागाने मोठा दिलासा दिला असून, सुट्टीत रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी,आरक्षीत … Read More

You cannot copy content of this page