Purna Railway News;चुडावा-मरसुळ बायपास रद्द करा-खा.संजय जाधव यांची रेल्वेमंत्री वैष्णवांकडे मागणी

पूर्णा ता.६(प्रतिनिधी)परभणी लोकसभा मतदारसंघाचे(Parbhani loksabha MP Sanjay Jadhav Shivsena) शिवसेना(उबाठा)खासदार संजय जाधव यांनी चुडावा ते मरसुळ(Purna Railway Bypass)दरम्यान रेल्वे विभागाने प्रस्तावित केलेल्या बायपास प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांसह पुर्णेकरांचा तीव्र विरोध पहाता … Read More

Parli vaijanthगंगाखेड-परळी शिवकावड यात्रा वैजनाथांच्या नगरीत दाखल

परळीकरांकडून हर्षोल्लासात स्वागत; हजारों भाविकांनी घेतले कावड यात्रेचे दर्शन परळी वैजनाथ ता.५(प्रतिनिधी)५ वे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचा(Parali Vaijanth Jortiling) जलाभिषेक करण्यासाठी परळीतील गायत्री परीवारांकडून ऐन श्रावण मासात आयोजित करण्यात येणारी(Kavad Yatra) … Read More

चुडावा-मरसुळ बायपास विरुद्ध मोठा लढा उभारु;खा.संजय जाधव

रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार;बायपास विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली घेतली ग्वाही पूर्णा ता.४(प्रतिनिधी)चुडावा-मरसुळ रेल्वे बायपास मार्ग पूर्णेलाच नव्हे तर परभणी जिल्ह्याला ‘बायपास’ करणारा आहे.ह्या प्रस्तावित बायपासविरुद्ध मोठा लढा उभा करु,असा … Read More

Parbhani Purna शहीद भगतसिंग यांच्या स्मारक उभारण्यासाठी सोन्ना गावात गोविंद कदमांचे उपोषण सुरू

उपोषणाचा चौथा दिवस;प्रकृती खालावली; प्रशासनाने तोडगा काढावा सामाजिक संघटनांची मागणी.. पूर्णा ता.३ (प्रतिनिधी)देशासाठी प्राणांची आहुती देणारे थोर देशभक्त शहीद भगतसिंग(Shaheed Bhagat Singh)यांचे भव्य स्मारक परभणी जिल्ह्यात व्हावे तसेच त्यांच्या नावाने … Read More

Purna ‘हर हर महादेव’ च्या गजरात पुर्णा-औंढा नागनाथ कावड यात्रा मार्गस्थ

पूर्णेतील हजारों शिवभक्तांचा सहभाग: शहरात भाविकांची मांदियाळी पूर्णा ता.२ (Purna Kavad Yatra) : शहरातील जय महाकाल कावड मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पूर्णा- औंढा नागनाथ कावड यात्रा शनिवार २ ऑगस्ट … Read More

Parbhani Ashapura Hondaदुचाकी खरेदीत ग्राहकांची फसवणूक विक्रेत्यास १ लाखांचा दंड

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल;विविध शुल्कांच्या नावाखाली जादा पैसे उकळणे पडले महागात परभणी,ता.२(प्रतिनिधी)दुचाकी खरेदीत ग्राहकांची फसवणूक करत विविध शुल्कांच्या नावाखाली जादा पैसे उकळणे परभणी येथिल आशापुरा होंडाला मोटर्सला (Parbhani … Read More

Parbhaniमहसुल दिनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव

पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, जिल्हाधिकारी गावडे,पोलिस अधीक्षक परदेशी यांची उपस्थिती परभणी ता.१(प्रतिनिधी)महसूल दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात (Parbhani Vasantrao Naik Marathwada Krushi Vidyapeeth) आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यकमाचे आयोजन करण्यात … Read More

Parbhani;लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक

परभणी,ता.१(प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Parbhani Annabhau Sathe Jayanti)यांच्या जयंती दिनी परभणीत समाजबांधवांनी मोठ्या हर्षोल्लासात वाजत गाजत प्रतिमेची मिरवणूक काढुनी अभिवादन केले.यावेळी अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी सर्व स्तरांतील नागरिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास … Read More

Purna कुरेशी समाजाचा पूर्णेत भव्य मूक मोर्चा

पूर्णा ता.१ आॅगस्ट (प्रतिनिधी) राज्य भरात कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायांविरुद्ध समाजबांधव एकवटले आहेत.पूर्णा शहरासह जिल्ह्यातील कुरेशी समाजाने राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले आहेत.मागील काही दिवसां पासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनवर … Read More

Jaylkwadi;नाथसागरातुन गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

पूर्णा (ता.१)/प्रतिनिधीमराठवाड्यातील प्रमुख जलाशयांपैकी सर्वात मोठ्या (Jaylkwadi Dam) मुंगी पैठण जायकवाडी( नाथसागर) प्रकल्पातुन (ता.३१) जुलै रोजी दुपारी ३ वाजता गोदावरी नदीपात्रात जवळपास ९ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, … Read More

You cannot copy content of this page