दिल्ली विधानसभा निवडणुक;भाजपची बहमताकडे आगेकूच; केजरीवाल पराभवाच्या छायेत.!

संपादकीय/८ फेब्रुवारी…संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होत आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. आज सकाळी आठ वाजता पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात … Read More

रमाईंच्या नावाचा जागर होणे गरजेचे – डॉ. करुणा जमदाडे

पूर्णा / प्रतिनिधी रमाई आंबेडकर ह्या एक संवेदनशील, त्यागी, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या मुला-बाळाची पर्वा न करता समाजातील लेकरांसाठी झिजल्या, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या, पती शिक्षणात खंड पडू … Read More

कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नडला;रस्ता कामावर दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकीस्वाराचा अपघात

पूर्णा शहरातील राजमुद्रा चौकातील घटना; घटनेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी पूर्णा(प्रतिनिधी) पूर्णा(प्रतिनिधी)सा.बां विभागाच्या साईड इंजिनिअर कडून शहर परिसरात रस्ता बांधकाम करणाऱ्या मर्जीतील कंत्राटदारांने सदर रस्त्यावर काम सुरू असल्याचे, रस्ता खोदून … Read More

कौतुकास्पद;लोहमार्ग पोलीसांनी वाचवले रेल्वेखाली जिव देण्या-या तरुणांचे प्राण

नांदेड रेल्वे स्थानकावरील प्रकार;सपोनि हनुमंत पांचाळ व सहका-यांची कामगिरी नांदेड(प्रतिनिधी)नांदेड रेल्वे स्थानकावर गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलीसांनी धावत्या रेल्वे समोर जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर झोपलेल्या एका २७ वर्षीय तरुणास प्रसंगावधान राखून … Read More

रेल्वे प्रवासात महीलेची बॅग पळवली; सोन्याच्या दागीन्यासह ८० हजारांचा मुद्देमाल लंपास

परभणी रेल्वे स्थानकावर उभ्या साईनगर शिर्डी एक्सप्रेस मधील प्रकार परभणी(प्रतिनिधी) रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका महीलेची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना परभणी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या साईनगर शिर्डी एक्सप्रेस मध्ये … Read More

परभणी उर्सावर सिसीटीव्ही द्वारे नजर..

गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना ;जागोजागी पोलीसांनी कुमक सीसीटीव्ही कॅमेरे तैनात परभणी(प्रतिनिधी ) :येथिल अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हजरत तुराबुल हक यांचा उर्स यात्रा सुरू झाली आहे.गर्दीचा फायदा घेऊन गैरप्रकारांना … Read More

‘धनुष्यबाण’हाती घेत विशाल कदमांचा ठाकरे गटाला’अखेरचा ‘जयमहाराष्ट्र’..!

नांदेड येथे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा पूर्णा(प्रतिनिधी)परभणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आपल्या समर्थकांसह धनुष्यबाण’ हाती घेत ठाकरे … Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नांदेड येथे विशाल कदमांचा शिवसेनेत पक्षप्रवेश..!

पूर्णा(प्रतिनिधी)येथील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा पूर्णा पालीकेचे माजी नगराध्यक्ष विशाल कदम हे गुरूवार ता.६ फेब्रुवारी नांदेड येथील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिवसेना … Read More

पूर्णेत रमाईबाई आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन

एक दिवशीय विपस्सना शिबीरपूर्णा(प्रतिनिधी)येथील बी.आर.आंबेडकर स्मारक समीती व बौद्ध विहार पूर्णाच्या वतीने शुक्रवार दि.०७ फेब्रुवारी, रोजी सकाळी १०:३० वाजता. बुध्दविहार, येथे त्यागमुर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी … Read More

अकोला, वाशिम, हिंगोली,पूर्णा रेल्वे स्थानकाची दमरेच्या महाव्यवस्थापकांकडून पहाणी

अरुणकुमार जैन यांनी अनेक विभाग, विकास कामांचा घेतला आढावा;पूर्णा स्थानकाचीही झाडाझडती पूर्णा(प्रतिनिधी)दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अरुण कुमार जैन यांनी ता. ५ फेब्रुवारी रोजी नांदेड विभागातील अकोला,वाशिम ,हिंगोली,पूर्णा रेल्वे स्थानकांसह … Read More

You cannot copy content of this page