पूर्णा पंचायत समीतीत पेन्शन घोटाळा..?

पूर्णा पंचायत समीतीत पेन्शन घोटाळा..?दिड कोटींचा अपहार झाल्याची चर्चा; चौकशी होणार की,प्रकरणावर पडदा पडणार..!पूर्णा/प्रतिनिधीयेथिल पंचायत समिती कार्यालयात लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनची खोटे बीले दाखवून दिड कोटी रुपयांचा … Read More

धनगर आरक्षणासाठी परळीतील ईटके काॅर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन ; वाहनांच्या लागल्या रांगा

धनगर आरक्षणासाठी परळीतील ईटके काॅर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन ; वाहनांच्या लागल्या रांगा सरकारने तत्परता न दाखवल्यास उग्र आंदोलनाचा दिला इशारा

इमर्जन्सी लोडशेडींगमुळे” वीज ग्राहक त्रस्त

इमर्जन्सी लोडशेडींगमुळे” वीज ग्राहक त्रस्त पूर्णा शहरात विजेचा लपंडाव, नागरिक हैरान पूर्णा /प्रतिनिधि ऐन पावसाळ्यात सप्टेंबर -आॅक्टोंबर हिटचा तडाखा वाढला असतानाच महावितरण कडून ग्राहकांना लोडशेडींगचा शाॅक दिला जातो आहे.मात्र कमी … Read More

प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाथ शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ विधी महाविद्यालयाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन

प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाथ शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ विधी महाविद्यालयाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या … Read More

नांदेड-लातुर नव्या रेल्वे मार्गाचा लोकेशन प्लॅन मंजुरसर्वेक्षण प्रगतीपथावर; रेल्वे सुत्रांची माहीती

नांदेड-लातुर नव्या रेल्वे मार्गाचा लोकेशन प्लॅन मंजुरसर्वेक्षण प्रगतीपथावर; रेल्वे सुत्रांची माहीतीपूर्णा/प्रतिनिधीरेल्वे मंत्रालयाने मागील अर्थसंकल्पात नांदेड -लातुर १०४ किमी लांबीचा रेल्वे मार्ग तयार करण्यास मंजुरी दिली होती, प्रस्तावित मार्गाचा लोकेशन संबंधित … Read More

दिवाळी स्पेशल;मनमाड मार्गे २४ फे-यात धावणार पनवेल एक्स्प्रेस..!

दिवाळी स्पेशल;मनमाड मार्गे २४ फे-यात धावणार पनवेल एक्स्प्रेस..!पूर्णा/प्रतिनिधीदसरा आणि दिवाळी सणांच्या काळात रेल्वेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड- पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या परभणी, जालना, औरंगाबाद, कल्याण … Read More

वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश मिळविल्याबद्दल परळीतील दोन विद्यार्थ्यांचा प्रा.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सत्कार

वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश मिळविल्याबद्दल परळीतील दोन विद्यार्थ्यांचा प्रा.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सत्कार परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- दि.4 सप्टेंबर 2024 रोजी परळीतील सामाजिक कार्यकर्ते प्रा.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी वैद्यकिय महाविद्यालयात … Read More

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सरकारकडे ब्राह्मण समाजाच्या प्रमुख सात मागण्यांचे निवेदन सादर !

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सरकारकडे ब्राह्मण समाजाच्या प्रमुख सात मागण्यांचे निवेदन सादर ! सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन – बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळी वैजनाथ, प्रतिनिधी…राज्यातील ब्राह्मण … Read More

सौ. उज्वला नंदकुमार रामदासी यांचे निधन

सौ. उज्वला नंदकुमार रामदासी यांचे निधन परळी/ प्रतिनिधी… येथील पुरातन श्रीगोराराम मंदिरचे पुजारी परिवार असलेल्या रामदासी परिवारातील नंदकुमार रामदासी यांच्या पत्नी सौ. उज्वला रामदासी यांचे आज दि. 26 रोजी सायंकाळी … Read More

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावातील प्रमुख मागणीला यश: मराठवाड्यातील वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावातील प्रमुख मागणीला यश: मराठवाड्यातील वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत तत्वत: मान्यता ; प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश … Read More

You cannot copy content of this page