श्रीदत्तगुरुंच्या जयघोषात,गुलालाची उधळण करत दत्तजयंती उत्साहात साजरी
पूर्णा(प्रतिनिधी)‘ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च्या जयघोषात व गुलालाची उधळण करत श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा करण्यात आला.यावेळी मंदीरावर लक्षवेधी दिव्यांची सजावट करण्यात आली होती. सहा … Read More










