पूर्णेत किरकोळ वादातून तरुणाचा खून

कोळीवाडा परिसरातील घटना;तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा ता.११(प्रतिनिधी). किरकोळ कारणांवरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका २७ वर्षीय तरुणाचा खुन झालेची घटना पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील खंडोबा मंदिर जवळ ता.१० रोजी रात्री … Read More

शैक्षणिक शुल्कासाठी संस्थाचालक पती पत्नीने घेतला पालकाचा बळी

पूर्णा तालुक्यातील झिरो फाट्यावरील हायटेक निवासी शाळेतील प्रकार;पूर्णा पोलीसांत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (वय ४२) रा.उखळद ता.जि.परभणी असं त्या मयत किर्तनकार पालकाचे नाव आहे.जगन्नाथ हेंडगे यांनी … Read More

स्वा.सै.सुर्यभान पवार महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभाचे आयोजन

पूर्णा ता.१०(प्रतिनिधी) येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ : ०० वाजता महाविद्यालयाच्या आयसीटी कक्षात संपन्न होणार … Read More

विधानसभा अधिवेशन;अंत्योदय योजनेचे उद्दीष्ट वाढवा-आ.डॉ.राहुल पाटील

परभणी ता.९(प्रतिनिधी) अन्न व पुरवठा विभागाच्या अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांची उद्दिष्ट संख्या वाढवून अन्नधान्याचा लाभ द्या, अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी ता.९ रोज बुधवारी केली. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार … Read More

‘वंदेभारतला’ नांदेडहुन रवाना करण्याचा मुहूर्त ठरला

२६ आॅगस्ट रोजी उद्घाटन;२८ पासून नांदेड येथून धावणार वंदेभारत एक्सप्रेस                   परभणी,ता.९(प्रतिनिधी) : रेल्वे बोर्डाने नांदेड पर्यंत विस्तार केलेल्या मुंबई-जालना(वंदेभारत एक्सप्रेस)ला नांदेड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कडे रवाना करण्याचा … Read More

दोन उन्माद वानरांचा उच्छाद;४ जणांना घेतला चावा

पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील घटना;जखमीवर उपचार सुरू पूर्णा ता.९(प्रतिनिधी) मागील ५ ते ६ दिवसांपासून तालुक्यातील मौजे कात्नेश्वर येथे दोन उपद्रवी वानरांनेशी अक्षरशःधुमाकूळ घालत ४ ग्रामस्थांना चावा घेऊन गंभीर जखमी केले … Read More

छ.शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पूर्णा ता.८(प्रतिनिधी)/ महसूल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गौर येथील सोमेश्वर मंगल कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानचे आयोजन दि.८ जुलै रोजी करण्यात आले. या शिबिराचा … Read More

शिक्षक,शिक्षण समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्णेतील शाळा पाडल्या बंद

पूर्णा ता.८(प्रतिनिधी) राज्यातील अंशतः विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळत नसल्याने संतापलेल्या विविध संघटनांनी ८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंदची हाक दिली होती.त्यानुसार पूर्णा तालुक्यातील शिक्षक, शिक्षण समन्वय … Read More

मा.ना.अजितदादा पवार व धनंजय मुंडेंचा अभिष्टचिंतन सोहळा;परळीत सेवा संकल्प सप्ताहाचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजनाथ सोळंके व बाजीराव भैय्या धर्माधीकारी यांची माहिती परळी वैजनाथ ता.८(प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने विविध … Read More

१४ जुलैला नव्याने ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत..

पूर्णा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायत; तहसीलदार माधवराव बोथिकर यांची माहिती पूर्णा ता.८( प्रतिनिधी) तालुक्यात आगामी  पाच वर्षात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची संख्या वाटप करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निहाय आरक्षण निश्चितकरण्यासाठी  पूर्णा … Read More

You cannot copy content of this page